Home Latest News सेल्फी काढत तरुणाईने केली मतदार जनजागृती

सेल्फी काढत तरुणाईने केली मतदार जनजागृती

0

<p><strong>&&num;8211&semi; आयुक्तांनी काढली सेल्फी&colon; मतदान करण्याचे केले आवाहन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; स्वीप अंतर्गत मनपाची मतदान जनजागृती  <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर तरुणाई यांच्यासह सर्व मतदारांमध्ये मतदानासाठी जनजागृती करण्याकरिता स्वीप अभियानांतर्गत महानगरपालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी सेल्फी पॉईंट लावण्यात आले आहे&period; या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period;अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी &lpar;ता&period; १&rpar; रोजी फुटाळा येथे केले&period; यावेळी आयुक्तांनी स्वतः सेल्फी काढत अधिकाधिक प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले&period; याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत&comma; वैष्णवी बी&comma; उपायुक्त आणि स्वीपच्या नोडल अधिकारी डॉ&period; रंजना लाडे&comma; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठचे एनएसएस संचालक सोपानदेव पिसे&comma; जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी&comma; क्रीडा अधिकारी डॉ&period; पियूष अंबुलकर&comma; स्वीप समन्वयक सुशांत चिमणकर&comma; समाज विकास विभागचे राजेश मेश्राम&comma; विनय टेंभुर्णे यांच्यासह नागपूर पशुवैद्कीय महाविद्यालायचे राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थी मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी आणि तरुणाई मोठ्या प्रमाणात उपस्थित होती&period;<&sol;p>&NewLine;<p>आयुक्तांनी सर्व मतदारांना यावेळी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले&period; त्यांनी सांगितले की&comma; मतदारांसाठी त्यांचे मतदान कुठे आहे आणि मतदान केंद्र क्रमांक कोणता आहे&comma; यासाठी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळ वर भेट देऊन माहिती प्राप्त करून घ्यावी&comma; फुटाळा तालावाच्या परिसरात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होती&period; नागरिकांनी सेल्फी पॉईंटवर स्वत&colon;चे आणि आपल्या मित्रांचे&comma; परिवाराचे सेल्फी काढले&period;<img class&equals;"alignnone wp-image-26848 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;01&sol;WhatsAppImage2026-01-01at6&period;06&period;06PM&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>मनपा सार्वत्रिक निवडणुकीत तरुणाईसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती वाढावी&comma; आणि लोकशाही पर्वात सहभाग वाढावा याकरिता रेशीमबाग चौक &lpar;मध्य नागपूर&rpar;&comma; आंबेडकर उद्यान &lpar;पूर्व नागपूर&rpar;&comma; विवेकानंद स्मारक &lpar;दक्षिण-पश्चिम नागपूर&rpar;&comma; फुटाळा तलाव &lpar;पश्चिम नागपूर&rpar;&comma; झुलेलाल पार्क &lpar;उत्तर नागपूर&rpar;&comma; गांधीबाग उद्यान &lpar;मध्य नागपूर&rpar; येथे हे सेल्फी पॉईंट तयार करण्यात येत आहे&period; मतदारांनी या आकर्षक सेल्फी पॉईंटला भेट देऊन आपले फोटो काढावेत आणि ते फोटो सोशल मीडियावर शेअर करताना नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलला &commat;nmcngp टॅग करा असे आवाहनही मनपातर्फे करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपूर शहरात येत्या १५ जानेवारी रोजी सकाळी ७&period;३० ते सायंकाळी ५&period;३० वाजेपर्यंत मतदान होणार असून&comma; या लोकशाहीच्या पर्वात मोठ्या संख्येने मतदारांनी आपला सहभाग नोंदवावा यासाठी मनपाकडून विविध उपक्रम राबविले जात आहे&period; डॉ&period; लाडे यांनी सांगितले की&comma; १३ जानेवारीपर्यंत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत&period; यात सेल्फी पॉईंट&comma; मतदान अधिकार रथ&comma; कॅम्पस कनेक्ट प्रोग्राम&comma; वॉक विथ व्होटर&comma; मतदार जागरुकता बाईक रॅली&comma; मानवी साखळी व मकर संक्रांतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी बलून फेस्टीवलचे आयोजित करून मतदारांमध्ये जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी नागपूर महानगरपालिकेद्वारा सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात &OpenCurlyQuote;स्वीप’ कार्यक्रमांतर्गत मनपा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी नाताळ सणाचे औचित्य साधून शहरातील ४० ठिकाणी सांताक्लॉजच्या माध्यमातून अभिनव उपक्रम राबविला होता&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version