Home Latest News मध्य रेल्वेच्या 5 लाख चौ.मी. जमिनीवर 16 हजार झोपड्यांचा विळखा

मध्य रेल्वेच्या 5 लाख चौ.मी. जमिनीवर 16 हजार झोपड्यांचा विळखा

0

<p><strong>&&num;8211&semi; वांद्रे कारवाईनंतर रेल्वेच्या हलगर्जीपणावर मोठे प्रश्नचिन्ह&excl;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> पश्चिम रेल्वेने वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमधील झोपड्यांवर कारवाई करून रेल्वेची जमीन अतिक्रमणाच्या समस्येतून मुक्त केली&period; त्यामुळे आता मध्य रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमणांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे&period; मध्य रेल्वेच्या मुंबईतील विविध भागांमध्ये 16 हजारांहून अधिक झोपड्या आणि अनधिकृत बांधकामांमुळे सुमारे 5 लाख चौरस मीटर रेल्वे जमीन बेकायदेशीरपणे वापरली जात आहे&period; तरीही मध्य रेल्वे प्रशासनाने अजून ठोस कारवाई का केली नाही हा प्रश्न अनुत्तरित राहतो&period;<&sol;p>&NewLine;<p>कुर्ला ते ट्रॉम्बे दरम्यान असलेल्या एका रेल्वे मार्गिकेच्या बाजूने नवीन रेल्वे मार्गिका निर्माण करून तिथे नवीन येणाऱ्या 15 डब्यांच्या लोकलसाठी जागा बनवायची आहे&period; मात्र याच मार्गिकेवरील रेल्वे जमिनीवर सर्वाधिक अनधिकृत झोपड्या आणि बांधकामे आहेत&period; त्यामुळे मध्य रेल्वेच्या विकासाला अडथळे येत आहेत&period; आता प्रशासन मोठी मोहीम राबवणार का आणि कारवाई नेमकी कधी होणार&comma; याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>रेल्वेच्या माहितीनुसार&comma; कुर्ला-ट्रॉम्बे&comma; कल्याण आणि डोंबिवली येथे सर्वाधिक अतिक्रमण झाले आहे&period; अनेक ठिकाणी रेल्वेच्या जागेवर झोपड्या&comma; दुकाने आणि व्यावसायिक बांधकामे उभी आहेत&period; काही झोपड्या तर रेल्वे रुळांच्या अगदी जवळ असल्याने सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>एकूण झोपड्या आणि अतिक्रमणे &colon; १६&comma;३०० पेक्षा अधिक à¤…तिक्रमित क्षेत्र &colon; ५ लाख चौ&period;मी&period; पेक्षा अधिक<&sol;p>&NewLine;<p>विभागनिहाय स्थिती &colon;<&sol;p>&NewLine;<p>कुर्ला-ट्रोम्बे &&num;8211&semi; ५&comma;५९५ झोपड्या&comma; ५०&comma;३५५ चौ&period;मी&period;<&sol;p>&NewLine;<p>कल्याण &&num;8211&semi; ३&comma;१६० झोपड्या&comma; २&comma;३५&comma;९०० चौ&period;मी&period;<&sol;p>&NewLine;<p>डोंबिवली &&num;8211&semi; २&comma;९०२ झोपड्या&comma; १&comma;००&comma;००० चौ&period;मी&period;<&sol;p>&NewLine;<p>भायखळा -८०० झोपड्या&comma; २१&comma;६०० चौ&period;मी&period;<&sol;p>&NewLine;<p>ऐरोली &colon; ७९४ झोपड्या&comma;३१&comma;३५५ चौ&period;मी&period;<&sol;p>&NewLine;<p>कसारा &colon; ५५९ झोपड्या&comma; ७&comma;३०२ चौ&period;मी&period;<&sol;p>&NewLine;<p>जीसी-विक्रोळी &colon; ४१३ झोपड्या&comma; २४&comma;६५० चौ&period;मी&period;<&sol;p>&NewLine;<p>ठाणे &colon; ३६५ झोपड्या&comma;३&comma;२८५ चौ&period;मी&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>रेल्वे प्रशासनाचे म्हणणे काय &quest;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>रेल्वेच्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर इतके अतिक्रमण होत असताना संबंधित यंत्रणा काय करत होत्या&comma; यावरही टीका होत आहे&period; मात्र मध्य रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार&comma; या अतिक्रमण झालेल्या जागेवर कारवाईसाठी हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाची देखील परवानगी आहे&period; २०२३ मध्ये त्यांना जागा खाली करण्याची नोटीस देण्यात आली होती&period; शेवटची नोटीस मे महिन्यात याच वर्षी दिली आहे&period; मात्र जागा खाली केल्या नाहीत&period; जेव्हा जेव्हा कारवाईसाठी पाऊले उचलली तेव्हा तेव्हा राजकीय हस्तक्षेप झाले&period; त्यामुळे मुंबईतील काही राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे ही कारवाई आम्ही थांबवली&comma; असे नाव न घेण्याच्या अटीवर मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version