Home Latest News सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 90 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 90 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>नागपूर<&sol;strong><strong>&comma;<&sol;strong><strong> <&sol;strong><strong>ता&period; १३ <&sol;strong><strong>&colon;<&sol;strong> à¤¨à¤¾à¤—पूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक à¤ à¤¿à¤•ाणी लघुशंका करणाऱ्यांवर&comma; à¤•चरा फेकणाऱ्यांवर&comma; à¤¥à¥à¤‚कणाऱ्यांवर&comma; 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे&period; शुक्रवार &lpar;ता&period; 12&rpar; à¤°à¥‹à¤œà¥€ शोध à¤ªà¤¥à¤•ाने 90 à¤ªà¥à¤°à¤•रणांची नोंद करून 41&comma;200&sol;- à¤°à¥à¤ªà¤¯à¤¾à¤šà¤¾ दंड वसूल केला&period; हाथगाडया&comma; à¤¸à¥à¤Ÿà¥‰à¤²à¥à¤¸&comma; à¤ªà¤¾à¤¨à¤ à¥‡à¤²à¥‡&comma; à¤«à¥‡à¤°à¥€à¤µà¤¾à¤²à¥‡&comma; à¤›à¥‹à¤Ÿà¥‡ भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता &lpar;रु&period; 400&sol;- à¤¦à¤‚ड&rpar; या अंतर्गत 22 प्रकरणांची नोंद करून 8&comma;800&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period; व्यक्तीने रस्ता&comma; à¤«à¥à¤Ÿà¤ªà¤¾à¤¥&comma; à¤®à¥‹à¤•ळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे &lpar;रु&period; 100&sol;- à¤¦à¤‚ड&rpar; या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रू&period; 100&sol;- चे दंड वसुली करण्यात आली&period; दुकानदाराने रस्ता&comma; à¤«à¥à¤Ÿà¤ªà¤¾à¤¥&comma; à¤®à¥‹à¤•ळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे &lpar;रु&period; 400&sol;- à¤¦à¤‚ड&rpar; या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून रू&period; 800&sol;- चे दंड वसुली करण्यात आली&period; शैक्षणिक संस्था&comma; कोचिंग क्लासेस अश्या संस्थांनी रस्ता&comma; फुटपाथ&comma; मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रू&period; 1&comma;000&sol;- चे दंड वसुली करण्यात आली&period; मॉल&comma; à¤‰à¤ªà¤¹à¤¾à¤°à¤—ृहे&comma; à¤²à¥‰à¤œà¤¿à¤‚ग&comma; à¤¬à¥‹à¤°à¥à¤¡à¥€à¤‚ग हॉटेल&comma; à¤¸à¤¿à¤¨à¥‡à¤®à¤¾ हॉल&comma; à¤®à¤‚गल कार्यालय&comma; à¤•ॅटरर्स सर्व्हिस  à¤ªà¥à¤°à¥‹à¤µà¥à¤¹à¤¾à¤¯à¤¡à¤° इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 4&comma;000&sol;-रुपयांची वसुली करण्यात आली&period; वाहतूकीचा रस्ता मंडप&comma; à¤•मान&comma; à¤¸à¥à¤Ÿà¥‡à¤œ इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 11 à¤ªà¥à¤°à¤•रणांची नोंद करून 11&comma;500&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period; चिकन सेंटर&comma; मटन विक्रेता&comma; यांनी त्यांचा कचरा रस्ता&comma; फुटपाथ&comma; मोकळी जागा&comma; अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 2 à¤ªà¥à¤°à¤•रणांची नोंद करून 2&comma;000&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 45 प्रकरणांची नोंद करून 9&comma;000&sol;- दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 4 प्रकरणांची नोंद करून रु&period; 4&comma;000&sol;- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे&period;ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">तसेच उपद्रव शोध पथकाने पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे&period; जयदीप सावजी यांनी हॉटेलचे अन्न पदार्थ टाकून चेंबर टाकल्याबद्दल रू&period; 5&comma;000&sol;-चे दंड वसुल करण्यात आले&period; धरमपेठ झोन अंतर्गत मे&period; ऐलीगल डेअरी यांनी जनावरांच्या शेण टाकून चेंबर ब्लॉक केल्यामुळे रू&period; 5&comma;000&sol;- दंड वसुल करण्यात आले&period; तसेच मे&period; टागोर हॉस्पिटॅलिटी यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु&period; 10&comma;000&sol;- चे दंड वसूल करण्यात आले&period; धंतोली झोन अंतर्गत मे&period; अमेय हाईट्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु&period; 10&comma;000&sol;- चे दंड वसूल करण्यात आले&period; गांधीबाग झोन अंतर्गत मे&period; आरती किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु&period; 5&comma;000&sol;-चे दंड वसूल करण्यात आले&period; तसेच मे&period; किरण किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु&period; 5&comma;000&sol;-चे दंड वसूल करण्यात आले&period; सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे&period; साई अगरबत्ती यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु&period; 5&comma;000&sol;-चे दंड वसूल करण्यात आले&period; उपद्रव शोध पथकाने 7 प्रकरणांची नोंद करून रू&period; 45&comma;000&sol;- दंड वसूल केला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version