Home Latest News निवासी आश्रम शाळा, निवासी मदरसांमध्ये गोवर-रुबेला लसीकरण १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान 

निवासी आश्रम शाळा, निवासी मदरसांमध्ये गोवर-रुबेला लसीकरण १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान 

0

<p style&equals;"text-align&colon; left&semi;" align&equals;"center"><b>टास्क फोर्स समिती बैठक <&sol;b><b>&semi; à¤¸à¤¹à¤•ार्यासाठी अतिरिक्त आयुक्तांचे आवाहन<&sol;b><&sol;p>&NewLine;<p><b>नागपूर ता १३ &colon;<&sol;b> महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गोवर-रुबेलाचा संसर्ग वाढत असल्याची नोंद झाली आहे&period; त्यामुळे राज्यात à¥§à¥« ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये à¤—ोवर-रुबेला प्रतिबंधात्मक लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे&period; नागपूर शहरात संभाव्य धोका टाळण्यासाठी à¤¨à¤¾à¤—पूर महानगरपालिकेद्वारे उपाययोजना करण्यात येत आहेत&period; बालकांमध्ये या आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी विशेषतः निवासी आश्रम शाळा आणि निवासी मदरसांमध्ये लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे&period; नागपूर शहर क्षेत्रात आश्रम शाळा नसल्यामुळे निवासी मदरसांमध्ये हे लसीकरण अभियान राबविले जाणार असून या अभियानाला मदरसांनी सहकार्य करावे&comma; असे आवाहन मनपा अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या नियमित लसीकरणासंदर्भात शुक्रवारी &lpar;ता&period; १२&rpar; अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेत टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली&period; बैठकीमध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ&period; दीपक सेलोकर&comma; अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ&period; नरेंद्र बहिरवार&comma; माता व बाल संगोपन अधिकारी डॉ&period; सरला लाड&comma; जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ&period; मोहम्मद साजीद&comma;  à¤¸à¤¾à¤¥à¤°à¥‹à¤— अधिकारी डॉ गोवर्धन नवखरे&comma; बाल विकास प्रकल्प अधिकारी भारती मानकर&comma; झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ&period; सुनील कांबळे&comma; डॉ&period; शीतल वंदिले&comma; डॉ&period; सुलभा शेंडे&comma; डॉ&period; वर्षा देवस्थळे&comma; डॉ&period; ख्वाजा मोईनुद्दीन&comma; डॉ&period; विजयकुमार तिवारी&comma; डॉ&period; दीपांकर भिवगडे&comma; डॉ&period; अतीक खान&comma; डॉ&period; अश्विनी निकम&comma; रोटरी क्लब नागपूर उत्तर चे अध्यक्ष  विनय दर्डा यांच्यासह शहरातील मदरसांचे प्रतिनिधी व शिक्षिका प्रामुख्याने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीत प्रारंभी जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ&period; मोहम्मद साजीद यांनी गोवर-रुबेला आजाराची माहिती दिली&period; राज्यात बीड&comma; नाशिक जिल्ह्यात या आजाराचा उद्रेक झाला व त्यात काही मृत्युच्या देखील घटना घडल्या&period; अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये व संसर्ग वाढू नये या हेतूने लसीकरण अभियान महत्वाचे आहे&period; निवासी शाळांमधील बालकांमध्ये या आजाराचा धोका जास्त असल्यामुळे त्यांना प्रतिबंधात्मक लस देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले&period; नागपूर शहर क्षेत्रात निवासी आश्रम शाळा नाहीत परंतू शहरात २० पेक्षा अधिक निवासी मदरसे आहेत&period; या मदरसांमध्ये ८१९ विद्यार्थी शिक्षण घेतात&period; या सर्वांचे लसीकरण करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश à¤…तिरिक्त आयुक्तांनी बैठकीमध्ये दिले&period; याशिवाय ग्रामीण भागातील निवासी आश्रम शाळांमध्ये देखील हे लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>१५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये राबविण्यात येणाऱ्या लसीकरण अभियानाकरिता विशेष वैद्यकीय चमू गठीत करण्यात येणार आहे&period; या चमूमध्ये परिसरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर&comma; परिचारिका&comma; आशा सेविका&comma; आंगणवाडी सेविका&comma; मदरसांचे शिक्षक यांचा समवेश असेल&comma; अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ&period; दीपक सेलोकर यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी निवासी मदरसांचे प्रतिनिधी&comma; शिक्षकांनी आपल्या शंका उपस्थित केल्या त्याचे निराकरण अतिरीक्त आयुक्तांनी केले&period; गोवर-रुबेला याआजारावर लसीकरणाद्वारे प्रतिबंध करणे शक्य आहे&period; त्यामुळे प्रत्येक बालकाला लस देणे अत्यंत आवश्यक आहे&period; या अभियानात तज्ञ डॉक्टरांची चमू कार्यरत असणार आहे&period; त्यामुळे अभियानाची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना देऊन प्रत्येक विद्यार्थ्याचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी मनपाला सहकार्य करा&comma; असे आवाहन अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांनी मदरसांचे प्रतिनिधी व शिक्षकांना केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version