Home Latest News टाटा टेक्नॉलॉजीतर्फे रामटेक येथे कौशल्यवर्धन केंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सामंजस्य...

टाटा टेक्नॉलॉजीतर्फे रामटेक येथे कौशल्यवर्धन केंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सामंजस्य करार

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>दरवर्षी 3 हजार विद्र्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सुविधा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>नवउपक्रमासह विविध प्रशिक्षणाची सुविधा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>आधुनिक तंत्रज्ञान व प्रशिक्षीत मन्युष्यबळाची निर्मिती<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>नागपूर&comma; दि&period; १३ &colon;<&sol;strong> à¤Ÿà¤¾à¤Ÿà¤¾ टेक्नॉलॉजी लिमीटेड यांच्यामार्फत रामटेक येथे कौशल्यवर्धन केंद्र &lpar;सीआयआयटी&rpar; सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला&period;  à¤Ÿà¤¾à¤Ÿà¤¾ टेक्नॉलॉजी लिमीटेडतर्फे जागतिक प्रमुख सुशीलकुमार व महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ&period; विपिन इटनकर यांनी या सामंजस्य करार झाला&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">रामगिरी येथे टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत खाजगी सहभागातून कौशल्यवर्धन केंद्राची रामटेक येथे उभारणी करण्यासंदर्भात करार झाला&period; यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे&comma; अर्थ व नियोजन राज्यमंत्री ॲड&period; आशिष जयस्वाल&comma; टाटा टेक्नॉलॉजीचे शासकीय प्रकल्प जागतिक प्रमुख सुशीलकुमार&comma; प्रकल्प समन्वयक प्रितम गंजेवार&comma; शासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ&period; विपिन इटनकर आदी यावेळी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">रामटेक येथे टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत खाजगी सहभागातून सेंटर फॉर इन्व्हेंनशन&comma; इनोवेशन&comma; इन्क्युबेशन&comma; आणि ट्रेनिंग सेंटर &lpar;सीआयआयटी&rpar; ची उभारणी करण्यात येणार आहे&period; विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक नवउपक्रमावर आधारित प्रशिक्षण देण्‍यासोबतच औद्योगिक उत्पादनास चालना देण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे&period; दरवर्षी 3 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे&period; या करारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षणाची सुविधा निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">नवउपक्रम व संशोधन प्रशिक्षण सुविधा असलेल्या रामटेक येथील प्रकल्प टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणार आहे&period; या कौशल्यवर्धन केंद्रात इनोवेशन&comma; डिझाईन ॲण्ड इन्क्युबेशन यासह नऊ प्रकाराच्या प्रशिक्षणाच्या सुविधा राहणार आहेत&period; टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत यापूर्वी गडचिरोली&comma; चंद्रपूर तसेच कर्नाटक&comma; तामिळनाडू&comma; बिहार&comma; आसाम&comma; गोवा&comma; उत्तरप्रदेश व तेलंगना येथे कौशल्यवर्धन केंद्राची उभारणी करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">कौशल्यवर्धन केंद्र इमारत बांधकाम व प्रशिक्षण सुविधासह 115 कोटी रूपयांचा प्रकल्प असून टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडतर्फे 98 कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात येणार आहे&period; या प्रकल्पामुळे कुशल मनुष्यबळाची वाढती गरज पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येणार असून उत्पादन क्षेत्रातील आवश्यक असलेले अभियंते&comma; ऑपरेटर&comma; तंत्रज्ञ आणि मनुष्यबळ निर्माण होईल&period; याप्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना&comma; उद्योग व्यवसायीकांना नवकल्पना आणि कौशल्यविकास याद्वारे उद्योगात कुशल संसाधणे आणि उद्योजकात निर्माण होणार असल्याचे टाटा टेक्नॉलॉजीचे जागतिक प्रमुख सुशिलकुमार यांनी यावेळी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version