Home Latest News ‘ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त’ विविध कार्यक्रम

‘ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त’ विविध कार्यक्रम

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong> <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>दोन अंकी नाटकाची मेजवानी&semi; बाकी शून्य<&sol;strong><strong>&&num;8216&semi; à¤¨à¤¾à¤Ÿà¤•ाचे सादरीकरण<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>नागपूर&comma; ता&period; <&sol;strong><strong>१३ &colon;<&sol;strong> à¤¨à¤¾à¤—पूर जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समितीद्वारा नागपूर महानगरपालिका आणि मनपा ज्येष्ठ नागरिक कक्ष  à¤¸à¤‚युक्त विद्यमाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या अनुषंगाने 1 à¤‘क्टोबर 2025 à¤°à¥‹à¤œà¥€ दुपारी 2 à¤µà¤¾à¤œà¤¤à¤¾ रेशीमबाग येथील à¤•विवर्य सुरेश भट सभागृहात दोन अंकी नाटकाची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&&num;8220&semi;जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात ज्येष्ठ नागरिक व कुटूंबातील सदस्यांकरिता विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे&period; कविवर्य सुरेश भट सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात स्विप अंतर्गत जनजागृतीसाठी कार्य केलेल्या ज्येष्ठांचा सन्मान&comma; à¤¡à¥‰&period; रमेश थोरात यांची &&num;8220&semi;शेतकरी आत्महत्या रोखण्यावर&&num;8221&semi; आव्हानात्मक एकपात्री प्रयोग&comma; à¤¸à¤‚जय भाकरे फाऊंडेशनद्वारे निर्मित ज्येष्ठांच्या जीवनावर भाष्य करणारी व वेदना अधोरेखित करणारी दोन अंकी कलाकृती &&num;8220&semi;बाकी शून्य&&num;8221&semi; सादर करण्यात येणार येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">या सर्व कलाकृतीचा लाभ घेण्याचे आवाहन  हुकूमचंद मिश्रीकोटकर&comma;  à¤«à¥‡à¤¸à¥à¤•ॉम चे अध्यक्ष  सुधीर भगत&comma;  à¤¸à¤šà¤¿à¤µ डॉ&period; शेंडेकर&comma; ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठाणचे सचिव डॉ&period; राजू मिश्रा&comma; ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ चे अध्यक्ष प्रा&period; प्रभुजी देशपांडे&comma; सचिव अॅड&period;अविनाश तेलंग&comma; सिनीयर सिटीजन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्ट चे अध्यक्ष मनोहरराव खर्चे&comma; डॉ&period; तांबुलकर&comma;  वसंत पाटील&comma;  मनोहर तुपकरी&comma; वासुदेव वाकोडीकर&comma;  प्रमिला राऊत&comma;  गीता महाकाळकर&comma;  माधुरी भुजाडे&comma;  मधुकर पाठक&comma;  भगवान टिचकुले&comma; काशिनाथ धांडे&comma;  विजय दिक्षित&comma; अॅड&period; उपासे&comma; कमल तायडे आणि सचिव व मनपा ज्येष्ठ नागरिक कक्षाचे समन्वयक यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version