नागपूर :- दि. 16/10/2025 ला कामगार कॉलनी, तुकडोजी नगर येथील 25 व 13/10/2025 ला 18 एकूण 43 लोकांच्या घराचे पट्ट्याची रजिस्ट्री माजी नगरसेवक प्रमोद तभाने यांच्या विशेष पुढाकारने कोतवाल नगर येथील रजिस्ट्री कार्यालय येथे लावण्यात आली याप्रसंगी सुभाष नगर मंडळ अध्यक्ष दिलीप दिवे, ,गोपाल नगर वार्ड अध्यक्ष अतुल गेडाम, ज्योती नाकतोडे, व राजेश गायकवाड ,देवानंद पाचपुते, संजय सिंग उपस्थित होते.
Home Latest News 43 लोकांच्या घराचे पट्ट्याची रजिस्ट्री माजी नगरसेवक प्रमोद तभाने यांच्या विशेष पुढाकारने




