spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खात विद्यालय खात येथे संविधान दिन साजरा

किशोर साहू , मौदा, ता.२८:– खात विद्यालय खात येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण, पूजन करून , मान्यवरांनी त्यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून, विद्यार्थी व शिक्षकांनी विविध उपक्रम राबवून संविधान दिन उत्साहात साजरा केला.

याप्रसंगी सरपंचा माधुरी वैद्य, उपसरपंच रवींद्र  मांडवकर, सामाजिक कार्यकर्ते लोकेश राखडे, माजी सरपंच कैलास वैद्य ग्रामपंचायत सदस्य गण राकेश बागडे, अरविंद तांबुलकर ,व्यवस्थापन समितीचे सचिव हरिभक्त परायण हरी ओम पटले, सहसचिव रवींद्र पटले, मुकेश गजभिये, नरेश तलमले, शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र उके , शिक्षकवृंद तुरक, चव्हाण ,चौधरी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी खूप चांगलं असं संविधानावर वक्तृत्व केल व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन संविधान जागृती चे कार्यक्रम पार पडले.

Popular Articles