Related Posts

विशेष लेख : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब

<p><strong>प्रकट भए गुरु तेग बहादुर&comma;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>सकल सृष्टि पर ढापी चादर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong> à¤¶à¥à¤°à¥€ गुरु तेग बहादूर साहिब हे शीख धर्माचे नववे गुरु होते आणि त्यांना त्यांच्या महान बलिदानामुळे &&num;8216&semi;हिंद की चादर&&num;8217&semi; म्हणून ओळखले जाते&period; नोव्हेंबर २०२५ मध्ये&comma; त्यांच्या अतुलनीय हौतात्म्याला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत&period; त्यानिमित्त लेख…<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>श्री गुरु तेग बहादूर साहिब यांचा जन्म एप्रिल १६२१ रोजी अमृतसर येथे सहावे शीख गुरु&comma; गुरु हरगोविंद साहिब आणि माता नानकी यांच्या घरी झाला&period; लहानपणी त्यांचे नाव त्याग मल होते&period; त्यांचे लग्न वयाच्या ११ व्या वर्षी बीबी गुजरी यांच्याशी झाले&period; वडील गुरु हरगोविंद साहिब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शस्त्रे आणि युद्धकला देखील शिकली&period; युद्धात दाखवलेल्या शौर्यामुळे त्यांना तेग बहादूर &lpar;तलवारीचा धनी&rpar; हे नाव मिळाले&period;<&sol;p>&NewLine;<p>गुरु तेग बहादूर यांचे बलिदान हे केवळ शीख धर्मासाठीच नव्हे&comma; तर संपूर्ण मानवजातीच्या इतिहासातील एक सर्वोच्च आदर्श आहे&period; गुरु तेग बहादूर यांचे जीवन त्याग&comma; साहस&comma; नैतिकता आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणाचे एक ज्वलंत उदाहरण असून त्यांचे जीवन सत्य&comma; अहिंसा आणि मानवतेसाठी प्रेरणादायी आहे&period; श्री गुरु तेग बहादूर साहिबांनी शांतता&comma; त्याग&comma; सहिष्णुता आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या मूल्यांवर जोर दिला&period; आनंदपूर साहिब या पवित्र स्थळाची त्यांनी स्थापना केली&comma; जे आजही शीख धर्माचे एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>१४ व्या वर्षी मुघल सैन्याविरुद्ध करतारपूरच्या लढाईत गुरु तेग बहादुर यांनी उल्लेखनीय युद्ध पराक्रम दाखविला&period; त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांनी स्वत&colon;ला तेगचे मालक म्हणून स्थापित केले होते&period; म्हणूनच तेगबहादूरजींना ११ ऑगस्ट १६६४ रोजी गुरता गद्दीवर नववे गुरु म्हणून विराजमान करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>औरंगजेबाने सर्व सामान्य लोकांना धर्म बदल करा असा आदेश जारी करुन तलवारीच्या धाकावर लोकांचे धर्मांतर केले जात होते&period; यामुळे इतर धर्माच्या लोकांचे जीवन अत्यंत कठीण झाले होते&period; औरंगजेबच्या अत्याचारांमुळे देशभरात दहशत पसरली होती&period; त्यावेळी पंडित कृपारामजी यांच्या नेतृत्वाखाली काश्मीरमधील ब्राम्हणांच्या शिष्टमंडळाने गुरुजींना भेटून अत्याचारी औरंगजेबापासून संरक्षणाची विनंती केली&period; कठीण काळात संपूर्ण भारत राष्ट्राचे डोळे गुरु तेगबहादूरजींच्या निर्णयावर खिळले होते मानवतेच्या विवेकाला उंचावण्यासाठी त्यांनी स्वतःचे बलिदान देण्याचा निर्णय घेतला&period;<&sol;p>&NewLine;<p>श्री गुरु तेग बहादूर साहीबजी यांना आग्रा येथे कैद करून दिल्ली येथे आणण्यात आले&period; त्यांच्यावर धर्मांतराची सक्ती करण्यात आली&period; पण त्यांनी तत्वांशी तडजोड करण्यास नकार दिला&period; २४ नोव्हेंबर १६७५ रोजी दिल्लीतील चांदणी चौक येथे औरंगजेबाच्या आदेशानुसार गुरु तेग बहादूर साहिबांनी बलिदान दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी वर्षाने न्याय&comma; समता&comma; एकता आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणाऱ्या मूल्यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित केले&period; त्यांचे बलिदान आजही देशाला धार्मिक सलोखा आणि मानवतेच्या रक्षणासाठी एकत्र उभे राहण्याची शिकवण देते&period; गुरु तेग बहादूर यांचे जीवन आणि त्याग हे भारतीय संस्कृतीच्या धर्मनिरपेक्षतेचे आणि मानवी मूल्यांचे चिरंजीव प्रतीक आहे गुरुजींचे जीवन आणि संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी आदरांजली&period;<&sol;p>&NewLine;<p>श्री गुरु तेग बहादूर साहीबजींच्या पाठीमागे केवळ शीख अनुयायी नव्हते&semi; तर त्यांच्या सोबत अनेक समाज उभे होते&period; विशेषतः सिकलीगर&comma; बंजारा&comma; लबाना&comma; मोह्याल&comma; सिंधी आदी समाजांनी या संघर्षात आपले मोलाचे योगदान दिले&period; भाई मतीदास&comma; भाई सतीदास आणि भाई दयाला गुरूजींच्या आत्मसन्मानासाठी आणि गुरुनिष्ठेसाठी शहीद झाले&period; हे समाज सेवाभाव&comma; साहस आणि श्रद्धेसाठी ओळखले जातात&period;<&sol;p>&NewLine;<p>श्री गुरु तेग बहादूरजींनी शिकवले की धर्म म्हणजे प्रेम&comma; समता आणि सेवा&period; ते सांगतात की&comma; धैर्य तलवारीत नसते&comma; ते सत्यात असते&period; त्यांच्या जीवनाचे खरे ध्येय मानवसेवा हेच होते&period; धर्म ही मानवतेतील भिंत नसून पूल आहे&semi; श्रद्धा हा संघर्ष नसून सहजीवनाचा प्रवाह आहे&period; त्यांनी आपल्या बलिदानाने धर्माचे रक्षण म्हणजे इतरांच्या श्रद्धेचा सन्मान करण्याचा संदेश जनमानसात पोहोचवला&period;<&sol;p>&NewLine;<p>हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहीबजींच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत&period; या निमित्ताने &lpar;नागपूर&comma; नवी मुंबई आणि नांदेड&rpar; या ठिकाणी महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेग बहादूर साहीबजी ३५० वी शहिदी समागम राज्यस्तरीय समिती मार्फत राज्यभर प्रचार&comma; प्रसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे&period; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचे संकेतस्थळ आणि गुरु तेग बहादूरजींच्या बलिदानावर आधारित गीताचे लोकार्पण नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान झाले&period; शीख&comma; सिकलीगर&comma; बंजारा&comma; लबाना&comma; मोह्याल&comma; सिंधी असे विविध समुदाय या प्रसंगी एकत्र येऊन हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहीबजींचा संदेश घराघरांत आणि जनमाणसांत पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>श्री गुरू तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन आणि हिंदी दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या संयुक्त विद्यमाने ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ&comma; २१ डिसेंबर रोजी नवी मुंबई येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तर&comma; जानेवारीमध्ये नांदेड येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे&period; या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या शौर्याचा आणि श्रद्धेचा गौरव करण्यात येणार आहे&period; या कार्यक्रमामुळे या सहा समाजाच्या गौरवशाली&comma; पराक्रमी आणि धर्मनिष्ठ इतिहासाला नवे बळ मिळणार असून गुरुबंधुत्वाचा हा पवित्र वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दुसऱ्याच्या धर्माचे रक्षण करण्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण करण्याचे उदाहरण जगाच्या इतिहासात नाही&period; गुरु साहेबांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करूनच या जगात शांती प्रस्थापित होऊ शकते&period; सत्तेच्या अहंकार आणि दडपशाहीतून कोणीही कधीही विजय मिळवू शकलेले नाही&period; गुरु साहिब यांचे शहिदी बलिदान आपण तेव्हाच स्वीकारल्यासारखे होईल जेव्हा आपण प्रत्येक धर्मीय व्यक्तीचा सन्मान करू या &excl;&&num;8230&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; कविता फाले-बोरीकर<&sol;strong><&sol;p>&NewLine;