Related Posts

पीपीआयडी व आक्रमण युवक संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>भारतरत्न महामानव प&period;पू&period; डॉ&period;बाबासाहेब आंबेडकरांना पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक &lpar;PPID&rpar; व आक्रमण युवक संघटने तर्फे इमामवाडा स्थित डॉ&period; बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले&period; या अभिवादन कार्यक्रमात बुद्ध वंदना घेऊन डॉ&period;बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण करून डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर अमर रहे&comma; अशा प्रकारचे जयघोष करण्यात आले&period; याप्रसंगी अभिवादन करते वेळी आक्रमणचे पूर्व विदर्भ संयोजक प्रमोद पाटील नागपूर जिल्हा प्रभारी व इन्चार्ज ओपूल तामगाडगे प्रामुख्याने उपस्थित होते&period; पीपीआयडी चे राज्य कार्यकारणी सदस्य राहुल मडामे आक्रमण जिल्हाध्यक्ष विशाल बनसोड&comma; सुरज पुरानिक&comma; संदीप चव्हाण&comma; अजय गायकवाड&comma; अश्विन पाटील&comma; दीपक पाटील&comma; अडकिने &comma; दर्शन तामगाडगे&comma; राजू मेश्राम&comma; कमल मनपिया&comma; रितेश ढेंगरे रामदास जोगदंडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थितीत राहून सर्वांनी अभिवादन कार्यक्रम पार पाडला&period;<&sol;p>&NewLine;