Related Posts

शिरोमणी संत जगनाडे महाराज जयंती निमित्ताने दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>संताजी परिषदेच्या तर्फे आयोजित नरेंद्रनगर व मनीषनगर येथे ७ व ८ डिसेंबर रोजी दोन दिवसीय संताजी रॅलीचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी सायंकाळी ६ वाजता जगनाडे महाराजांचे पूजन -भजन कीर्तन &&num;8211&semi; आणि काल्याचे आयोजन केले आहे&period; संताजी समता परिषद व श्री संताजी स्नेही मंडळ नरेंद्रनगर व मनीषनगर च्या वतीने संताजी रॅलीचे आयोजन करण्यात आले असून ही रॅली सोमवारी 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता महाजन आटा चक्की च्या मागील ग्राउंडवर करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पाहुणे म्हणून नागपूरचे पालकमंत्री तसेच आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती राहणार आहे&period; तसेच प्रमुख अतिथीमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडेल&period; संताजी परिषदेचे सरचिटणीस किशोर चेन्ने यांनी हे आयोजन केले आहे&period; रॅली ची सुरुवात महाजन आटा चक्की येथून सुरू होणार असून मनीष नगरच्या अंडरपास ग्राउंड मधून जाऊन सोमलवाडा मार्गे राजीव नगर मध्ये समापन होईल&period; या रॅलीमध्ये समाज बांधवांनी सहभागी व्हावे&period; असे आवाहन किशोर चन्ने यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;