Related Posts

चिंचभवन येथे श्री दत्त जयंती उत्साहात साजरी

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> श्री दत्त जयंती उत्सव मंडळ आणि ग्रामस्थ मंडळी चिंचभवन&comma; नागपूर येथे श्री दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते&period; तसेच समस्त ग्रामस्त मंडळींनी भजन कीर्तन आणि पालखीत सर्व महिला&comma; बाल आणि सर्व युवक मंडळीनी जल्लोष करून मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता&period; याप्रसंगी बरेच मंडळी उपस्थित होते&period; असे आशिष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे&period;<&sol;p>&NewLine;