Related Posts

महात्मा गांधी विद्यालय, सिरोंजी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन

<p><strong>खापा &colon;-<&sol;strong> महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय&comma; सिरोंजी येथे भारतरत्न डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्य विद्यालयात आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले&period; विधार्थ्यांचा बौद्धीक&comma; मानसिक&comma; शारिरीक आरोग्याविषयक केंद्र स्थानी ठेवण्यात आला&period; त्या अनुषगांने विद्यालयात एकाच वेळी वेगवेगळ्या मैदानावर व्हॉलीबॉल&comma; कबड्डी&comma; लंगडी&comma; गोळाफेक&comma; थालीफेक&comma; बॅडमिंटन&comma; २०० मीटर धावण्याची शर्यत&comma; रस्सीखेच&comma; फूगे स्पर्धा&comma; फुटबॉल&comma; टेनिसचे सामने आयोजित करुण आनंददायी शनिवार साजरा करण्यात आला&period;<img class&equals;"alignnone wp-image-23311 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;1001979945&lowbar;copy&lowbar;800x423&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"423" &sol;><&sol;p>&NewLine;<p>विद्यालयाचे प्राचार्य संदीप भोंडे यांनी महामानवांच्या प्रतिमेला माल्यार्पन करण्याचा मान यावेळी शिक्षक दिपक नारे यांना दिला&period; विधार्थ्यांना नेहमीच शुद्ध पाणी पुरावठा करता यावा&comma; यासाठी &lpar;RO&rpar; आर ओ मशीनचे उद्घाटन प्राचार्य संदीप भोंडे यांनी केले&period; कार्यक्रमाचे संचालन हजारे यांनी केले&period; क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात महत्वाची भूमिका रामकृष्ण टेकाडे&comma; विजय काडमेघ&comma; ज्ञानेश दळवी&comma; योगिता बुह्राण&comma; दुर्गेश्वर चौधरी&comma; बॉबी पर्बत&comma; पूजा दहीकर&comma; मारोती सोमकुवर&comma; कुंदा बाजनघाटे&comma; शुभम चटकवार यांनी महत्वाची भूमिका पार पाडली&period;<&sol;p>&NewLine;