Related Posts

भांडेवाडी एकीकृत घनकचरा प्रकल्पाची आयुक्तांनी केली पाहणी

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> à¤¶à¤¹à¤°à¤¾à¤¤à¥€à¤² कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या भांडेवाडीतील महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांनी रविवारी&lpar;ता&period;7&rpar; पाहणी केली&period; हा प्रकल्प सुसबिडी कंपनीने कालबद्ध वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत&comma; अधीक्षक अभियंता डॉ&period; श्वेता बॅनर्जी&comma; कार्यकारी अभियंता राजेश दुफारे&comma; प्रकल्प सल्लागार राजेंद्र जगताप&comma; कन्सल्टन्ट वृंदा ठाकूर&comma; सहायक आयुक्त विकास रायबोले&comma; सुसबिडीचे बिझनेस हेड विजय चिपळूणकर&comma; प्रकल्प व्यवस्थापक पंकज कुमार&comma; सुसबिडीचे विनोद टंडन&comma; प्लांट हेड नितीन पटवर्धन उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-23316 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;WhatsAppImage2025-12-07at1&period;54&period;22PM&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>नागपूर महानगरपालिकेचे भांडेवाडी येथे १००० मे&period; टन प्रतिदिन क्षमतेचे घनकचरा प्रक्रिया केंद्र 30 एकर जागेत डिझाईन&comma; फायनान्स&comma; बांधणी&comma; स्वमालकी&comma; वापर आणि हस्तांतरण &lpar;DFBOOT&rpar; या धर्तीवर उभारला जाणार आहे&period; यात घनकचऱ्यासोबतच बांधकाम व पाडकामानंतर तयार होणाऱ्या मलब्यावर प्रक्रिया करणे तसेच जनावरांसाठी दहनघाट बांधण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>कालबद्ध पद्धतीने कामे व्हावे – डॉ&period; चौधरी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>यावेळी या प्रकल्पाच्या फर्मेंटेशन टाकीमध्ये पाणी भरण्याच्या कामाला आजपासून सुरूवात झाली आहे&period; अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत व कन्सलटंट वृंदा ठाकूर यांनी कळ दाबून या प्रक्रियेची सुरूवात केली&period; याशिवाय या प्रकल्पासाठी आवश्यक मेकॅनिकल व इलेक्ट्रिकलचे काम पूर्ण झाल्याची माहिती विजय चिपळूणकर यांनी दिली&period; या संपूर्ण प्रकल्पाची थ्री डी मॉडेलच्या माध्यमातून त्यांनी या प्रकल्पाची सद्य स्थिती तसेच आगामी काळात होणार्या कामाची माहिती आयुक्तांना दिली&period;<img class&equals;"alignnone wp-image-23317 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;WhatsAppImage2025-12-07at2&period;08&period;16PM&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करुन बायोगॅस&comma; सेंद्रिय खत&comma; आरडीएफ यासारखे बाय-प्रोडक्ट तयार होणार असून&comma; त्याची विक्री करण्याचे अधिकार मे&period; सुसबिडी यांना देण्यात आले आहेत&period; सदर प्रकल्प हा नागपूरसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून&comma; Dry Fermentation Technology वर आधारित भारताचा एकमेव प्रकल्प आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>हा प्रकल्प कार्यान्वित होण्याबद्दल कालबद्ध रितीने नियोजन करावे&comma; असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले&period; तसेच भांडेवाडीतील 9 एकरमध्ये जमा झालेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या कामाला गती देण्याची आवश्यकता आहे&period; ही सर्व कामे कालबद्ध काळात पूर्ण करण्याचे नियोजन करावे&comma; त्यानुसार कामाला गती द्यावी&comma; असे ही निर्देश त्यांनी यावेळी दिली&period;<&sol;p>&NewLine;