Related Posts

खैरे कुणबी समाजा तर्फे राज्य स्तरिय उपवर-वधू परिचय मेळाव्या संदर्भात स्नेहमिलन बैठक

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> खैरे कुणबी समाज सुधारक संघटना नागपूर च्यावतीने येत्या 14 डिसेंबर रोजी&comma; सुरेशभट सभागृह नागपूर येथे संघटनेचे अमृत महोत्सवी 75 वर्षपूर्ती निमित्ताने वर-वधू परिचय मेळावा व स्नेह मिलन सोहळा आयोजित करण्यात आलेला असून त्यामित्ताने संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील मोंढे व पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते&period; त्यांनी खैरे कुणबी समाज&comma; पश्चिम नागपूरचे महादेव वैद्य&comma; मोहन डंभारे व इतर पदाधिकारी यांना कार्यक्रमाच्या पत्रिका सगळ्यांना देण्यात आल्या आहेत या कार्यक्रमात मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले जात आहे&period; याप्रसंगी खैरे कुणबीसमाजाचे पश्चिम नागपूरचे राजेश पिंपळे&comma; राजीव धानोरकर&comma; गिरीश कावळे&comma; ज्ञानेश्वर शेंडे&comma; नेमदास मस्के&comma; राजेंद्र महाजन&comma; विजय चापले&comma; सुरेश खेवले&comma; दिलीप कोटमकर&comma; उमेश नवघरे&comma; भागवत कारमोरे&comma; अशोक सहारे&comma; अमोल इचपांडे&comma; जनार्दन चिमूरकर&comma; वासुरके साहेब&comma; भगत साहेब&comma; कमलाकर बोरकुटे&comma; अमरकंठ भिवणकर&comma; रमेश चौधरी&comma; दशरथ उताणे&comma; राजेश पाल&comma; रवींद्र वैद्य&comma; रघुनाथ संसरे&comma; भुजंग कामटकर&comma; नितेश धोटे&comma; सचिन खडसे&comma; ज्ञानेश्वर बोरकुटे उपस्थितीत होते&period; समाजातर्फे प्रत्येकाच्या घरोघरी पत्रिका वाटप करून सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे खैरे कुणबी समाज पश्चिम समाज संघटने तर्फे आवाहन करत आहे&period; यावेळी संघटनेचे पदाधिकारी यांच्या कडून स्पष्ट करण्यात आले व खैर कुणबी समाज बांधवाची बैठक आनंदात पार पडली&period;<&sol;p>&NewLine;