Related Posts

संताजी समता परिषद तर्फे संताजी रॅली यशस्वीरित्या समापन

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>संताजी समता परिषदेच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवस कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहेत&period; रविवारी ७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते&period; स्कूटर रॅली महाजन आटा चक्की येथून सुरुवात करण्यात आली होती&period; प्रारंभी शिरोमणी संताजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मान्यवरांनी संताजींना वंदन करून अभिवादन केले&period; याप्रसंगी जवाहर विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष शेखर सावरबांधे तसेच रक्षक मार्टचे गुरुदेव रक्षक&comma; एड&period; मोहन वाडीभस्मे&comma; किशोर चन्ने&comma; रितेश गावंडे&comma; रमेश भंडारी यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या&period; ठरलेल्या मार्गावरून सुरुवात झाली मनीषनगर&comma; नरेंद्र नगर&comma; सोमलवाडा&comma; गांगुली लेआउट&comma; राजीवनगर&comma; सीता नगर&comma; येथून जवळ कॉलेजच्या मागे मैदानात रॅलीचे समापन झाले&period; या कार्यक्रमात किशोर चन्ने यांच्या अध्यक्षतेत रॅलीची सांगता झाली&period;<img class&equals;"alignnone wp-image-23325 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;1004063551&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x413&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"413" &sol;><&sol;p>&NewLine;<p>प्रस्ताविक संदीप बुटले तर संचालन नीलिमा वाघमारे यांनी केले&period; याप्रसंगी मंचावर निखिल भुते&comma; काळबांडे&comma; अजय हिंगे गजानन चकोले व अर्चना वांदिले होते&period; संताजी रॅलीमध्ये दीडशे ते दोनशे नागरिकांनी सहभाग दर्शविला&period; महाप्रसादा नंतर कार्यक्रमाची सांगता झाली&period; कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवीदास चरडे&comma; रमेश बारई&comma; दिगंबर भलमे&comma; अविनाश देवगडे&comma; सुनील दांडेकर&comma; अजय गोल्हर&comma; उमेश बालपांडे&comma; श्यामजी वैद्य&comma; विजय हटवार&comma; रमेश रोकडे&comma; दीपक भोळे&comma; मुरलीधर जयपुरकर&comma; रवी रागीट&comma; समर्थ रागीट&comma; दिलीप गजानन दांडेकर&comma; पवन बालपांडे&comma; प्रवीण आंबटकर&comma; नरेंद्र हटवार&comma; गिरीजी पिसे&comma; दीपक सांबारे&comma; सुरेश बारई&comma; अभिषेक आंबीलडूके&comma; प्रमोद सावरकर&comma; राजेश उमाटे&comma; दिनेश येवले&comma; संजय देशमुख&comma; एड&period; प्रभाकर वाघमारे&comma; प्रमोद महाजन&comma; विलास बुटले वैशाली सांबारे&comma; स्वाती लंजेवार&comma; नलिनी वंजारी&comma; वंदना लांजेवार&comma; आदी समाज बांधव रॅलीत सहभागी झाले होते&period;<&sol;p>&NewLine;