Related Posts

राजधानीत संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

<p><strong>नवी दिल्ली &colon;-<&sol;strong> ज्ञान&comma;भक्ती आणि सेवाभाव जागृत करणारे संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी जुने महाराष्ट्र सदन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रसंगी सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे&comma; सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार&comma; महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे&comma; सहायक लेखाधिकारी निलेश केदारे तसेच महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-23423 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;WhatsAppImage2025-12-08at13&period;15&period;19&lowbar;copy&lowbar;800x595&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"595" &sol;><&sol;p>&NewLine;<p>यावेळी व्यवस्थापक महाराष्ट्र सदन प्रमोद कोलपते यांनी संत जगनाडे महाराज यांच्या भक्तिमय जीवनाचा आणि वारकरी संप्रदायातील त्यांच्या अविस्मरणीय योगदानाचा सर्वांना परिचय करून दिला&period;<&sol;p>&NewLine;