Related Posts

मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षणासाठी मुंबई ते नागपूर पायी पदयात्रेचे आगमन शुक्रवारी

<p><strong>&&num;8211&semi; अनुसूचित जाती उपवर्गीकरण अ ब क ड ला तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी 12 डिसेंबरला विधानभवनावर मोर्चा धडकणार <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षणासाठी मुंबई ते नागपूर पायी पदयात्रेचे आगमन 12 डिसेंबरला<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र प्रदेशचे विष्णूभाऊ कसबे यांच्या नेतृत्वात मुंबई ते नागपूर पदयात्रेला २ नोव्हेंबर पासून सुरुवात झाली असून ती पदयात्रा नागपूरला १२ डिसेंबर रोजी विधिमंडळावर धडकणार अनुसूचित जाती उपवर्गीकरण अ ब क ड वर्गीकरण झालेच पाहिजे &quest; व मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावेत यासाठी 12 डिसेंबर रोजी यशवंत स्टेडियम धंतोली नागपूर येथे दुपारी 12 वाजता&period; मातंग समाज बांधवांनी एकत्रित जमा व्हावे&period; त्यानंतर गणेश टेकडी मार्गाने विधानभवनावर मोर्चा निघणार असल्याची माहिती राजेश डोंगरे&comma; महेश खोडके&comma; रविंद्र खडसे&comma; अंकुश बावने&comma; नितीन वाघमारे&comma; रमेश पाडण&comma; सागर जाधव&comma; भारत शिंदे&comma; क्रिष्णा खोडके&comma; बंटी इंगळे&comma; यांनी दिली&period; गेल्या अनेक वर्षापासून आमच्या समाजाला आरक्षण मिळावे&period; आमच्या हक्कासाठी आंदोलन करीत आहे&period; परंतु आजपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारे अधिकार&comma; हक्क&comma; मिळाले नाही&period; त्यासाठी आमच्या मागण्या शासनाने मंजूर कराव्या&period; या मागणीसाठी मातंग समाज बांधवांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने 12 डिसेंबरच्या &&num;8220&semi;मातंग समाज बांधव मोर्चात &&num;8220&semi;सहभागी होण्याचे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले गेले à¤†à¤¹à¥‡&period;<&sol;p>&NewLine;