Related Posts

फेडरेशन कपसाठी मित्र क्रीडा मंडळाची समिक्षा मडावी व दिया कुमरेची विदर्भ संघात निवड

<p><strong>सुरज बंडीवार&comma; पांढरकवडा &colon;-<&sol;strong> ॲम्युचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाची संलग्न असलेल्या&comma; ॲम्युचर कबड्डी फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील चाळीसगांव येथे ५ व्या फेडरेशन कपचे आयोजन १२ ते १४ डिसेंबर पर्यत करण्यात आले आहे&period; या फेडरेशन कपसाठी विदर्भाच्या महिला संघाची निवड झालेली असुन या विदर्भाच्या संघात पांढरकवडा येथील मित्र क्रीडा मंडळाची खेळाडू समीक्षा वसंत मडावी व दिया वसंत कुमरे यांची निवड करण्यात आली आहे&period; पांढरकवडासारख्या ग्रामीण व आदिवासी बहुल भागात मित्र क्रीडा मंडळ्यच्या वतीने गेल्या ६५ वषार्पासुन कबड्डी&comma; खो-खो व कुस्तीचे राष्ट्रीय खेळाडू अविरतपणे घडविण्यात येत आहे&period; मित्र क्रीडा मंडळाचे अनेक खेळाडू प्रति वर्षी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्या शहरासह जिल्ह्याचे&comma; विदर्भाचे व महाराष्ट्राचे नाव उज्वल करीत आले आहे&period; फेडरेशन कपसाठी निवड करण्यात आलेली समीक्षा व दिया यांनी याआधी अनेक राष्ट्रीय स्पर्धा खेळलेल्या असुन हल्लीच त्या नांदेड येथे संपन्न झालेल्या विद्यापिठ क्रीडा महोत्सवामध्ये आपल्या विद्यापिठाच्या खो-खो संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे&period; समीक्षा व दियाने आपल्या निवडीचे श्रेय कबड्डी असोसिएशन विदर्भ संघ नागपूरचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस&comma; सचिव प्रदिपसिंह ठाकुर&comma; उपाध्यक्ष प्रफुल देशमुख&comma; यवतमाळ जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष हरिहर लिंगरवार&comma; मित्र क्रीडा मंडळाचे ध्यक्ष मदन जिड्वेवार&comma; उपाध्यक्ष गोपाळराव बिसेटवार&comma; सचिव सुनील कोपुलवार&comma; विश्वस्त गणपत डोंगरे&comma; अशोक कुमरे यांना दिले आहे&period; त्यांना मंडळाचे प्रशिक्षक रवि दर्शनवार यांचे मार्गदर्शन लाभले&period; त्यांच्या निवडीबद्दल राम कुमरे&comma; ओमेश दर्शनवार&comma; राम जिड्डेवार&comma; संजय औदार्य&comma; अजय कुमरे&comma; अभिजीत जाधव&comma; धिरज रेड्डीवार&comma; आकाश बल्लेवार&comma; पवन मेश्राम&comma; वर्षा तलमले&comma; पायल गाउत्रे आदी वरिष्ठ खेळाड्ूंनी अभिनंदन केले आहे&period;<&sol;p>&NewLine;