Related Posts

जनावरांची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या आरोपी विरूध्द गुन्हा नोंद ०५ जनावरांची सुटका

<p><strong>रामटेक &colon;- <&sol;strong>रामटेक पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की&comma; रामटेक ते मनसर रोडनी एका महिन्द्रा कंपनीची पिकअप बोलेरो वाहन क&period; एम एच ३५ ए जे ४९०६ मध्ये अवैधरित्या जनावरांची वाहतुक केली जात आहे&period; मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी मौजा गवळण नाला रामटेक येथे नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान पिकअप बोलेरो वाहन क&period; एम एच ३५ ए जे ४९०६ येताना दिसले&period; पोलीसांनी वाहन थांबवुन तपासणी केली असता चालक नामे शुभम प्रल्हाद लांजेवार वय २३ वर्ष रा&period; भागवत टोला हनुमान मंदिर जवळ ता&period; जि&period; गोंदीया हा मिळुन आला&period; पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ०२ म्हशी व ३ हेले असु एकुण ५ जनावरे मिळुन आले&period; नमुद जनावरांना कोणतीही चारापाण्याची सोय न करता&comma; अत्यंत कमी जागेत दाटीवाटीने कोंबुन&comma; शिंगाला व पायाला आखुड दोरखंडाने बांधुन वाहतुक करीत असल्याचे दिसुन आले&period; पोलीसांनी पंचासमक्ष घटनास्थळावरून १&rpar; महिंद्रा कंपनीची पिकअप क&period; एम एच ३५&sol;ए जे ४९०६ किंमती ४&comma;००&comma;०००&sol;- रू २&rpar; ०५ जनावरे किंमती १&comma;१०&comma;०००&sol;- रूपये असा एकुण किंमती ५१०&comma;०००&sol;- रूपयांचा मुददेमाल जप्त केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नुमद प्रकरणी आरोपीविरूध्द कलम ११&lpar;१&rpar; &lpar;ड&rpar; &lpar;फ&rpar; अधिनियम १९६० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;