spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तारसा येथे आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जाहीर कीर्तन 

किशोर साहू, मौदा :- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज गुरुवार ( ता. 19 फेब्रुवारी)ला सायं. सात वाजता तारसा येथील गांधी चौक येथे आयोजक युवा संकल्प प्रतिष्ठान व समस्त ग्रामवासियांच्या सौजन्याने शिवजन्मभूमी पुणे येथील ह भ प महाराज जुन्नरकर यांच्या जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या जाहीर कीर्तनाचा लाभ घेण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे.

Popular Articles