तिरोडा :- येथे धरती आबा जल जंगल जमीन यांना टीमवून ठेवणारे आदिवासी समाजाला एक करून भारत देशाला स्वातंत्र मिडून देण्यासाठी मोलाचा वाटा असणारे क्रांतिसूर्य महामानव शहीद बिरसा मुंडा यांची 150 जयंती व अनावरण सोहळा वडेगाव येथी आदिवासी बांधवांकडून साजरी करण्यात आली. बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुत्याची पूजन,मालर्पण व ध्वजरोहन कुसुम पंधरे, माजी जि. प. सदस्या सुनीता मडावी यांच्या हस्ते करण्यात आले जयंती चे औचित्य साधून सकाळी ग्रामस्वछता अभियान उपक्रम राबवून आदिवासी परंपरिक वेशभूष्या प्रधान करून गावात रॅली काढण्यात आली.
शालेय विध्यार्थी यांचे जनरल नॉलेज पेपर घेऊन उत्कृष्ठ विद्यार्थ्यांचे मान्यवरण हस्ते परितोषिक देण्यात आले दिनेश मडावी भूमका महासंघ महाराष्ट्र दुर्गेश काळपते अध्यक्ष जंगल कामगार संग जी. गोंदिया शामराव उईके अध्यक्ष विदर्भ बिरसा फायटर यांच्या हस्ते दुपारी समाज प्रबोधन करण्यात आले. दिनेश मडावी यांनी समजला एक नवी प्रेरणा देत शिक्षण, समाज, समाजातील मुले, मुली उच्या पदावर कसे जातील यांच्यावर व्याख्यान केले.
ग्रामस्थानच्या मनोरंजनाकरिता रात्रीला आदिवासी लोकांना मनोरंजनाकरिता आदिवासी संस्कृती जागरण कु प्रियांशी भलावी संस्कारधानी जबलपूर मध्यप्रदेश यांचे कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजकल्याण सभापती रजनी कुंभरे, उदघाटक पंचायत समिती सभापती तेजराम चव्हाण, जि. प. तुमेश्वरी बघेले, सरपंच शामराव बिसेन, पोलीस पाटील मुन्ना सोनेवाने, हितेश वालदे, दिलीप कोळवते आदिवासी तालुका अध्यक्ष, सलीम मारस्कोल्हे, तालुका सचिव, वसंत मडावी राजकुमार कोसमे, सुरेंद्र मानकर उपस्तित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामप्रसाद टेकाम, वासुदेव लामकासे, विशवनाथ राणा, इंद्रजित मानकर, अमोल टेकाम जीवनकला राणा, नलिना राणा, शिसुकला टेकाम, वर्षा धुर्वे, वनिता आहाके डिलेश्वरी मानकर व मोड्या संख्येने आदिवासी बांधव यांनी मोठया संख्येने आदिवासी बांधव सांनी सहकार्य केला, कार्यक्रमाचे संचालन संजय मडावी, देवचंद टेकाम यांनी केले.




