Home Latest News मुंडीकोटा येथे तंटामुक्त अध्यक्षपदी अरुणा डोंगरे निवड

मुंडीकोटा येथे तंटामुक्त अध्यक्षपदी अरुणा डोंगरे निवड

0

<p><strong>तिरोडा १२ &colon;-<&sol;strong>  à¤¤à¤¾à¤²à¥à¤•्यातील मुंडीकोटा येथील नुकतीच तंटामुक्त अध्यक्षपदी अरुणा डोंगरे यांची निवड करण्यात आली&period; या अगोदर तंटामुक्ती अध्यक्ष पदावर चैतराम रोडगे हे होते&period; त्यानंतर तंटामुक्ती अध्यक्ष पद रिक्त झाल्याने तंटामुक्त अध्यक्षपदी नव्याने निवड करण्यात आली&period; त्यामध्ये अरुणा डोंगरे यांची तंटामुक्त अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली&period; त्या अगोदर अरुणा डोंगरे हे सरपंच पद तसेच ग्रामपंचायत सदस्य देखील पदावर  à¤°à¤¾à¤¹à¤¿à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ आहेत ‌त्यांना या  à¤•ामाची जाणीव ठेवून त्यांना या पदावर निवड करण्यात आली आहे &period;त्यांच्या या निवडीबद्दल ग्रामपंचायत सरपंच प्रतिमा जैतवार ग्राम पंचायत उपसरपंच देवेंद्र  à¤®à¤‚डपे&comma;पोलीस पाटील महेंद्र डोंगरे&comma; यांनी अभिनंदन केले आहे<&sol;p>&NewLine;

Exit mobile version