Home Latest News तिरोडा तालुका पत्रकार संघाच्यावतीने सुमेध नंदेश्वर अभिनंदन

तिरोडा तालुका पत्रकार संघाच्यावतीने सुमेध नंदेश्वर अभिनंदन

0

<p><strong>तिरोडा १२ &colon;-<&sol;strong> तालुक्यातील वडेगाव येथील रहिवासी प्राथमिक शिक्षक किशोर नंदेश्वर यांचा मुलगा डॉ&period; सुमेध नंदेश्वर याने ऑल इंडिया नीट पीजी मध्ये 1511 ऑल इंडिया रँक प्राप्त करून तिरोडा तालुक्याचे नाव लौकिक वाढवला व आपल्या यशाचा मार्ग मोकळा केला&period; त्याबद्दल तालुका पत्रकार संघ तिरोडा यांच्यावतीने त्याच्या आई-वडिलांचे अभिनंदन करून  à¤¸à¤¤à¥à¤•ार करण्यात आला&period;<br &sol;>&NewLine;याप्रसंगी पत्रकार संघाचे मार्गदर्शक विजय खोब्रागडे सदस्य हितेश वालदे&comma; लॉकेट वालदे&comma; सेवानिवृत्त शिक्षक ए&period; झेड नंदेश्वर &comma; किशोर नंदेश्वर&comma;  à¤¦à¤¿à¤²à¥€à¤ª बिसेन&comma; कान्हा नंदेश्वर मालती नंदेश्वर आपल्या  à¤¯à¤¶à¤¾à¤šà¥‡ श्रेय   आई-वडील आणि गुरुजनांना दिले आहे&period;  à¤®à¥‡à¤¡à¤¿à¤¸à¤¿à¤¨ ह्या विषयामध्ये एमडी करण्याचे मनोगत त्यांनी à¤œà¤¾à¤¹à¥€à¤° à¤•ेले<&sol;p>&NewLine;

Exit mobile version