Home Latest News भालेराव महाविद्यालयात “विद्यार्थी संवाद” संपन्न

भालेराव महाविद्यालयात “विद्यार्थी संवाद” संपन्न

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>सावनेर १२ &colon;<&sol;strong> महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या राज्यस्तरीय उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थी संवाद अभियान राज्यभर सुरु आहे&period; या अभियानाचा एक भाग म्हणून स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी संवाद मोठ्या उत्साहात पार पडला&period;<br &sol;>&NewLine;कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ&period; पराग निमिशे यांनी भूषविले&period; तसेच प्रमुख अतिथी यशवंत शितोळे&comma; अध्यक्ष महाराष्ट्र माहीती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र&comma; डॉ&period; शरयू तायवाडे&comma; जिल्हा प्राचार्य प्रवर्तक&comma; डॉ&period; वर्षा वैद्य&comma; जिल्हा समन्वयक&comma; करिअर कट्टा प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते&period;<br &sol;>&NewLine;प्रमुख अतिथी शितोळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना करिअर कट्टाची संकल्पना उलगडतांना स्पर्धा परीक्षा&comma; रोजगार&comma; स्वयंरोजगार&comma; उद्योगातील संधी यावर सविस्तर विवेचन केले&period; मोबाईल चा उपयोग विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी कसा करावा याचे सुद्धा परिणामकारक मार्गदर्शन केले&period; डॉ&period; शरयू तायवाडे यांनी ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांनी करिअर कट्टा सारख्या शासकीय उपक्रमांचा आणि तत्सम योजनाचा उपयोग करिअर साठी करावा असे प्रतिपादन केले&period;<br &sol;>&NewLine;कार्यक्रमाचे संचालन तालुका समन्वयक चंद्रशेखर पोटोडे यांनी तर प्रास्ताविक प्रा&period; विलास डोईफोडे यांनी केले&period; आभार गीताश्री नवघरे यांनी मानले&period;<br &sol;>&NewLine;या प्रसंगी भालेराव महाविद्यालय&comma; ह&period; आदमने महाविद्यालय&comma; राम गणेश गडकरी महाविद्यालय&comma; सरस्वती महाविद्यालय&comma; रेवनाथ चौरे महाविद्यालय&comma; के&period; डी&period; पवार महाविद्यालय येथील अनेक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला&period; प्रा&period; सुनील डोंगरे&comma; प्रा&period; प्रकाश काकडे&comma; प्रा&period; रवींद्र भाके&comma; प्रा&period; प्रशांत डबरासे&comma; प्रा&period; शोभा ताजने&comma; प्रा&period; मीनल फुले&comma; प्रा&period; कान्तेश्वर बोरीकर&comma; प्रा&period; अभित पाटील&comma; प्रा&period; सुशीला गायकवाड&comma; प्रा&period; विद्या ठाकरे&comma; प्रा&period; अर्चना देशमुख&comma; प्रा&period; साक्षी श्रीखंडे&comma; प्रा&period; समिक्षा भोले प्रामुख्याने उपस्थित होते&period; विलास सोहगपुरे&comma; सुरेश मेंढे&comma; मुकुंद सेंबेकर&comma; हर्ष नाचणकर&comma; तरुण मेहंदोले&comma; वसुंधरा करडमारे&comma; त्रिवेणी पाटील&comma; हर्षला ढेपले&comma;  à¤‰à¤¤à¥à¤•र्षा चौधरी&comma;  à¤µà¤¿à¤¶à¤¾à¤–ा झाडे&comma;  à¤°à¥€à¤¨à¤¾ लंगडे&comma; प्रगती भोयर&comma; सेजल सूर्यवंशी&comma; कुणाल दुधकवले यांचे मोलाचे à¤¸à¤¹à¤•ार्य à¤•ेले&period;<&sol;p>&NewLine;<div class&equals;"yj6qo"><&sol;div>&NewLine;<div class&equals;"adL"><&sol;div>&NewLine;

Exit mobile version