Home Latest News  नायलॉन मांजा बाळगणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

 नायलॉन मांजा बाळगणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर १२ &colon;<&sol;strong> नंदनवन पोलिसांनी गुप्त माहितीनुसार छापा टाकत शासनाने प्रतिबंधित केलेला मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा जप्त केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6&period;20 ते 6&period;50 वाजताच्या सुमारास नंदनवन पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की&comma; हसनबाग कब्रस्तान जवळील गली क्र&period; 2 मध्ये राहणारा à¤¹à¥à¤¸à¥ˆà¤¨ खान सरफराज खान &lpar;वय 32&rpar; à¤¹à¤¾ विक्रीसाठी नायलॉन मांजा आपल्या ताब्यात ठेवून आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मिळालेल्या माहितीच्या आधारे पंचासमक्ष छापा मारण्यात आला&period; तपासादरम्यान आरोपीच्या जवळील दोन प्लास्टिक पोत्यांमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा आढळला&period; त्यामध्ये 192 नग मोनो फिल गोल्ड मांजा à¤µ 240 नग मोनो काईट लेबल असलेले चक्रीसह मांजा à¤…सा एकूण 3&comma;74&comma;400 रुपयांचा मुद्देमाल à¤œà¤ªà¥à¤¤ करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>आरोपीविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 5 व 15 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि विनायक कोळी&comma; दुपोनि जयवंत पाटील&comma; पोउपनि प्रदीप काईट&comma; पोहवा आशिप तितरमारे&comma; अनिल धनोले&comma; संजय वरवाडे&comma; पोअं प्रदीप भदाडे&comma; सोमेश्वर घुगल व संजय मोकादम यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version