Home Latest News गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई – एम.डी. पावडर बाळगणारा आरोपी...

गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई – एम.डी. पावडर बाळगणारा आरोपी अटक

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर १२ &colon;<&sol;strong> गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून मोठी कारवाई करत 36 वर्षीय आरोपीकडून अंमली पदार्थ जप्त केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 2&period;30 ते 4&period;10 वाजताच्या दरम्यान वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत उमरेड रोड&comma; जुना दिघोरी नाका जवळ राकेश पान पॅलेस समोर संशयित इसमाला अटक करण्यात आली&period; पोलिसांनी थांबविलेल्या विना नंबरच्या मोपेडवरील व्यक्तीने आपले नाव à¤¶à¤«à¥€à¤• खान उर्फ अप्पु रफीक खान &lpar;वय 36&comma; रा&period; राऊत नगर&comma; वाठोडा&comma; नागपूर&rpar; à¤…से सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडील झिपलॉक पिशवीतून 102 ग्रॅम एम&period;डी&period; पावडर &lpar;किंमत अंदाजे 5&comma;10&comma;000 रुपये&rpar; मिळाली&period; तसेच आरोपीकडून एम&period;डी&period; पावडर&comma; मोबाईल फोन आणि दुचाकी असा मिळून à¤à¤•ूण 5&comma;90&comma;000 रुपयांचा मुद्देमाल à¤œà¤ªà¥à¤¤ करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>चौकशीत आरोपीने सांगितले की त्याने आपल्या साथीदार à¤«à¤¿à¤°à¥‹à¤œ खान उर्फ हड्डी à¤µ à¤¸à¤¾à¤œà¥€à¤¦ उर्फ काजु &lpar;दोघेही रा&period; महेंद्र नगर&comma; नागपूर&rpar; यांच्या मदतीने एम&period;डी&period; पावडर विक्रीसाठी आणली होती&period; स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तो अंमली पदार्थ बाळगत असल्याचेही स्पष्ट झाले&period;<&sol;p>&NewLine;<p>आरोपीविरुद्ध NDPS Act कलम 8&lpar;क&rpar;&comma; 22&lpar;क&rpar;&comma; 29 à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीस अटक करून पुढील कारवाईसाठी वाठोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे&period; पाहिजे आरोपींचा शोध सुरू आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोनि गजानन गुल्हाने&comma; सपोनि संदीप जाधव&comma; पोहवा विजय यादव&comma; अरविंद गेडेकर&comma; मनोज नेवारे&comma; विवेक अढाऊ&comma; पोअं सहदेव चिखले&comma; धनपत मझरेटे&comma; अंकीत खरे&comma; राहुल पाटील व मपोहवा अनुप यादव यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version