spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रहार जनसक्ती पक्षाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

तिरोडा :- तालुक्यात प्रहार जनसक्ती पक्षाचे वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त बाजार चौक मुंडीकोटा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 50 व्यक्तीनी रक्तदान‌ केले. यावेळी प्रहार जनसक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदिप निशाने प्रहार जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर , वनिता भांडारकर पंचायत समिती सदस्य, प्रहार जनसक्ती पक्षाचे कार्यकर्ते सुरेंद्र सुर्यवंशी,वामन हजारे ,अजय उपासे, जितेंद्र चामट ,सुधिर गोमासे, महेंद्र भुरे ,आशीष आदमने , डिलेश नेवारे, विनोद पारधी, विकास बावनकर , हितेश भांडारकर,सह अन्य प्रहार जनसक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular Articles