Home Latest News नागपूर मध्यवर्ती कारागृहात पुन्हा हाणामारी; पुण्याचा कुख्यात गुन्हेगार प्रवीण महाजन हल्लेखोर

नागपूर मध्यवर्ती कारागृहात पुन्हा हाणामारी; पुण्याचा कुख्यात गुन्हेगार प्रवीण महाजन हल्लेखोर

0

<h3><&sol;h3>&NewLine;<p><b>नागपूर ११ &colon;<&sol;b> à¤¨à¤¾à¤—पूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमधील हाणामारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत&period; एका दिवसानंतर पुन्हा एकदा कारागृहात हिंसक घटना घडली असून&comma; यावेळी पुण्याचा कुख्यात गुन्हेगार <b>प्रवीण महाजन<&sol;b> à¤¯à¤¾à¤¤ सामील असल्याचे समोर आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>प्राप्त माहितीनुसार&comma; ही घटना मंगळवारी सकाळी घडली&period; रोजच्याप्रमाणे कैदी नळावर बादलीत पाणी भरत असताना <b>यशपाल चव्हाण<&sol;b> à¤†à¤£à¤¿ ताजबादचा गुन्हेगार <b>तौसीफ इब्राहिम<&sol;b> à¤¯à¤¾à¤‚च्यात बादली ठेवण्यावरून वाद झाला&period; हा वाद वाढत असतानाच <b>प्रवीण श्रीनिवास महाजन<&sol;b> à¤¤à¤¿à¤¥à¥‡ पोहोचला आणि त्याने तौसीफवर हल्ला केला&period; त्याने तौसीफला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>या घटनेमुळे कारागृह परिसरात एकच खळबळ उडाली&period; तात्काळ कारागृह अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी धंतोली पोलिसांना माहिती दिली&period; कारागृह अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून आरोपी <b>प्रवीण महाजन<&sol;b> à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ विरोधात धंतोली पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>गेल्या आठवड्यात नागपूर कारागृहात कैद्यांमधील हाणामारीची ही दुसरी घटना आहे&period; प्रवीण महाजनचा गुन्हेगारी रेकॉर्ड मोठा आहे&period; मे २०२१ मध्ये त्याने पुण्यामध्ये एका पोलीस शिपायाची हत्या केली होती&period; सुरक्षेच्या कारणास्तव त्याला येरवडा कारागृहातून नागपूर कारागृहात पाठवण्यात आले होते&comma; पण येथेही तो वारंवार हिंसक घटनांमध्ये सामील होत आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version