Home Latest News ट्रक चालकाने साथिदारांसह ४.३० लाखांची डाळ लंपास; पारडी पोलिसांकडून गुन्हा दाखल

ट्रक चालकाने साथिदारांसह ४.३० लाखांची डाळ लंपास; पारडी पोलिसांकडून गुन्हा दाखल

0

<p><strong>नागपूर ११ &colon;<&sol;strong> à¤ªà¤¾à¤°à¤¡à¥€ परिसरात घडलेल्या घटनेत ट्रक चालकाने आपल्या दोन साथिदारांसह तब्बल ४ लाख ३० हजार रुपये किमतीची तूरडाळ लंपास केली&period; या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>पारडीतील रहिवासी विशाल दिलीप संचेती यांचा कापसी येथे <em>निर्मल दाल मिल<&sol;em> à¤†à¤¹à¥‡&period; त्यांना उत्तर प्रदेशातून तूरडाळीची ऑर्डर मिळाली होती&period; यासाठी २२ ऑगस्ट रोजी चालक ज्ञानेश्वर सुभाष अवचार याच्या ताब्यात डाळ भरलेला ट्रक रवाना करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>मात्र ट्रक उत्तर प्रदेशात पोहोचण्याऐवजी मधल्या मार्गातच थांबवून डाळ विक्री करण्यात आली&period; या गैरव्यवहारात चालकासोबत त्याचे साथीदार साहिल उर्फ अफजल खान आणि लालबहादूर रामबच्चन सनैया सहभागी असल्याचे उघड झाले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>संचेती यांनी तक्रार दाखल करताच पारडी पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला&period; सध्या आरोपी चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version