Home Latest News धर्मांतर अवैध तर विवाहही ठरतो अवैध : हायकोर्टाचा महत्त्‍वपूर्ण निर्णय

धर्मांतर अवैध तर विवाहही ठरतो अवैध : हायकोर्टाचा महत्त्‍वपूर्ण निर्णय

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p>धर्म परिवर्तन अवैध ठरले तर धर्मांतर करून विवाह करणाऱ्या जोडप्याला कायद्याच्या दृष्टीने वैवाहिक जोडपे मानले जाऊ शकत नाही&period; मुस्लिम कायद्यानुसार&comma; विवाह हा एकाच धर्माच्या अनुयायांमधील करार आहे&period; जर धर्मांतर बेकायदेशीर असल्याचे आढळले तर त्यावर आधारित विवाह आपोआप अवैध ठरतो&period; त्‍यामुळे अशा प्रकारे विवाह झालेल्‍यांना जोडपे म्हणून मान्यता देता येणार नाही&comma;&&num;8221&semi; असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी &lpar;दि&period;23&rpar; दिला&period;<&sol;p>&NewLine;<p>काय आहे संपूर्ण प्रकरण&quest;<br &sol;>&NewLine;उच्‍च न्‍यायालयात याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितले की&comma; मोहम्मद बिन कासिम मुस्लिम समुदायातला आहे&comma; तर जैनब परवीन उर्फ चंद्रकांता हिंदू धर्माची आहे&period; चंद्रकांताने २२ फेब्रुवारी २०२५ रोजी इस्लाम स्वीकारला&period; त्याच दिवशी खानकाहे आलिया अरिफिया कडून प्रमाणपत्र मिळाले&period; २६ मे २०२५ रोजी मोहम्मद बिन कासिमने जैनब परवीन उर्फ चंद्रकांता सोबत मुस्लिम रीतिरिवाजानुसार निकाह केला&period; संबंधित काजीने विवाह प्रमाणपत्रही दिले&period; राज्‍य सरकारच्‍या अपर मुख्य स्थायी वकीलांनी याचिकेचा विरोध केला&period; त्‍यांनी दावा केला की&comma; नकाहे आलिया अरिफिया कडून दिलेले धर्म परिवर्तनाचे प्रमाणपत्र बनावट आहे&period; २२ फेब्रुवारी २०२५ रोजी आमच्‍या संस्थेने असे प्रमाणपत्र जारी केलेच नाही&comma; असे जामिया अरिफिया&comma; कौशांबीच्या सचिव सैयद सरवान यांनी स्‍पष्‍ट केले होते&period; आपल्‍या विवाहास कायदेशीर वैधता मिळावी&comma; यासाठी मोहम्मद बिन कासिम आणि चंद्रकांता यांनी उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती&period;<&sol;p>&NewLine;<p>धर्म परिवर्तन अवैध असल्यानं विवाह अवैध<br &sol;>&NewLine;युक्‍तीवादानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्‍या एकल खंडपीठाचे न्यायमूर्ती सौरभ श्रीवास्तव यांनी स्‍पष्‍ट केले की&comma; वकिलांच्या तर्कांचा विचार करून आणि संपूर्ण पुराव्‍यांचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट आहे की&comma; खोट्या कागदपत्रांच्या आधारावर धर्म परिवर्तन हे उत्तर प्रदेशातील बेकायदेशी धर्मांतरण विरोधी कायद्याच्या आवश्यक अटींमध्ये मान्य केली जाऊ शकत नाही&period; त्‍यामुळे अवैध धर्मांतरानंतर झालेला विवाह कायद्याच्या दृष्टीने अवैध आहे&period; कारण मुस्लिम कायद्यानुसार&comma; विवाह हा इस्लाम धर्म पाळणाऱ्यांमधील एक करार असतो&period; एकदा धर्म परिवर्तन अवैध ठरल्यावर कायद्याच्या दृष्टीने त्या जोडप्याला विवाह केलेले जोडपे मानले जाऊ शकत नाही&period;&&num;8221&semi;<&sol;p>&NewLine;<p>तथापि&comma; न्यायमूर्ती सौरभ श्रीवास्तव यांनी स्‍पष्‍ट केले की&comma; दोन्ही याचिकाकर्ते &lpar;मोहम्मद बिन कासिम आणि चंद्रकांता&rpar; विशेष विवाह कायद्याखाली विवाह करण्यासाठी पात्र आहेत&period; यासाठी धर्म परिवर्तनाची आवश्यकता नाही&period; विशेष विवाह कायद्याखाली प्रमाणपत्र मिळेपर्यंत याचिकाकर्ता चंद्रकांताला प्रयागराजच्या महिला संरक्षण गृहात ठेवले जाईल&comma; कारण ती तिच्या आई-वडिलांसोबत राहण्यास इच्छुक नाही&period; तिने महिला संरक्षण गृहात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; pudhari<&sol;p>&NewLine;

Exit mobile version