Home Latest News नवीन निरीक्षणगृह आवश्यक सुविधांनी परिपूर्ण – जिल्हाधिकारी विकास मीना

नवीन निरीक्षणगृह आवश्यक सुविधांनी परिपूर्ण – जिल्हाधिकारी विकास मीना

0

<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> जिल्ह्यातील नवीन निरीक्षणगृह बालकांसाठी आवश्यक सुविधांनी युक्त असून बालकांना आनंददायी आणि सुरक्षित वातावरण मिळेल&comma; असा विश्वास जिल्हाधिकारी विकास मीना यांनी बाल न्याय यंत्रणेच्या त्रैमासिक आढावा बैठकीत व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p>ही बैठक न्यायमूर्ती इन&period; व्ही&period; नाव्हकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सभागृहात पार पडली&period;बैठकीस जिल्हा प्रशासन&comma; महिला व बालविकास&comma; पोलीस&comma; आरोग्य&comma; शिक्षण अशा विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते&period; अधीक्षक गजानन जुमळे यांनी नवीन इमारतीबाबत सविस्तर माहिती दिल्यानंतर&comma; जिल्हाधिकारी मीना यांनी त्वरित इमारतीची पाहणी केली व उपलब्ध सुविधा&comma; गरजा व भविष्यातील वापर याची सखोल तपासणी केली&period;<img class&equals;"alignnone wp-image-13722 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;11&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x511&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"511" &sol;><&sol;p>&NewLine;<p>राज्यातील पहिली सर्वसुविधायुक्त मॉडेल इमारत असलेली ही इमारत अत्यंत प्रशस्त असून येथे रिक्रेयेशन हॉल&comma; संगणक कक्ष&comma; वाचनालय&comma; इनडोअर गेम्स&comma; चित्रकला&comma; संगीत&comma; व्यायाम व अन्य उपक्रमांसाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध आहे&period; बालकांना खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण&comma; प्रशिक्षण&comma; समुपदेशन&comma; मनोरंजन व सर्वांगीण विकास साधता येईल&period;<&sol;p>&NewLine;<p>इमारतीमध्ये सकारात्मक आणि आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी बालकांना आकर्षित करणारी निसर्गचित्रे&comma; भित्तीपत्रके&comma; प्रेरणादायी विचार व सुबक रंगसंगती यांची सजावट करण्यात आली आहे&period; जिल्हाधिकारी मीना यांनी सांगितले की&comma; या ठिकाणी प्रवेशित बालकांना आनंददायी आणि सुरक्षित वातावरण लाभेल&period;<&sol;p>&NewLine;<p>नवीन सुविधांसाठी सीसीटीव्ही&comma; अग्निशमन यंत्रणा&comma; बंकबेड&comma; स्टडी टेबल&comma; लायब्ररी स्टोरेज&comma; प्रोजेक्टर&comma; गिझर&comma; वॉटरकुलर&comma; खेळाचे साहित्य&comma; संगीत वाद्य&comma; व्यायाम साहित्य यांचा समावेश असलेला प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>बाल न्याय अधिनियम अंतर्गत ही सुविधा 6 ते 18 वयोगटातील विधी संघर्षग्रस्त व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी कार्यान्वित होणार आहे&period; येथे अन्न&comma; वस्त्र&comma; निवारा&comma; आरोग्य&comma; शिक्षण&comma; व्यावसायिक प्रशिक्षण व समुपदेशन यांसारख्या मूलभूत सेवा पुरविल्या जातील&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी&comma; बाल न्याय मंडळ अध्यक्षा शर्वरी जोशी&comma; सदस्य ॲड&period; काजळ कावरे&comma; राजू भगत&comma; ॲड&period;&period; लीना आदे&comma; शिक्षणाधिकारी मडावी व शेंडगे&comma; जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विशाल जाधव&comma; जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर&comma; विधी व परीविक्षा अधिकारी महेश हळदे&comma; समुपदेशक पूजा राठोड&comma; सखी वन स्टॉप सेंटर प्रशासक मीनल जगताप आणि कर्मचारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>याशिवाय&comma; या नवीन प्रशासकीय संकुलात लवकरच बाल न्याय मंडळ&comma; शासकीय निरीक्षणगृह&comma; बालगृह व बाल कल्याण समितीचे कार्यालय देखील स्थलांतरित होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version