Home Latest News हत्तींच्या त्रासावर ट्रॅकुलाइज उपाययोजनेची चाचपणी; कायमस्वरूपी तोडग्यासाठी शासन गांभीर्याने प्रयत्नशील – सहपालकमंत्री...

हत्तींच्या त्रासावर ट्रॅकुलाइज उपाययोजनेची चाचपणी; कायमस्वरूपी तोडग्यासाठी शासन गांभीर्याने प्रयत्नशील – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

0

<p><strong>&&num;8211&semi; पिक नुकसानीची पाहणी&comma; बाधितांना दिला दिलासा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>गडचिरोली &colon;-<&sol;strong> गडचिरोली जिल्ह्यात जंगली हत्तींच्या हल्ल्यामुळे होत असलेल्या पिकांच्या नुकसानीवर आणि जीवितहानीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन गांभीर्याने प्रयत्नशील आहे&period; हत्तींचे हालचाली नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना ट्रॅकुलाइज करून वळविण्याची प्रक्रिया राबविण्याबाबत देहरादून येथील वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूटशी संपर्क साधण्यात येणार असल्याची माहिती वित्त व नियोजन&comma; कृषी&comma; मदत व पुनर्वसन&comma; विधि व न्याय&comma; कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड&period; आशिष जयस्वालयांनी दिली&period; तसेच हा प्रश्न मुख्यमंत्री यांच्या समक्ष मांडून शास्त्रोक्त उपाययोजना करण्याचा प्रयत्न होईल&comma; असे त्यांनी स्पष्ट केले&period;<&sol;p>&NewLine;<p>ॲड&period; आशिष जयस्वाल यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात जंगली हत्तींमुळे आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी केली&period; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा&comma; आमदार डॉ&period; मिलिंद नरोटे&comma; उपवनसंरक्षक बी&period; वरूण प्रामुख्याने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>पिक नुकसानीची पाहणी व पंचनाम्यांचे निर्देश<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>सहपालकमंत्री जयस्वाल यांनी गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा&comma; पिपरटोला-धुडेशिवणी&comma; दिभणा या गावांतील हत्तींमुळे झालेल्या पिक नुकसानीची पाहणी केली&period; ठाणेगाव येथे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या १२८ हेक्टर क्षेत्राची माहिती घेतली&period; यावेळी तात्काळ पंचनामे करून भरपाई प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>मयताच्या कुटुंबाला मदतीतून दिलासा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>चुरचुरा येथील १० सप्टेंबर रोजीच्या हत्ती हल्ल्यात मृत्यू झालेल्या वामन गेडाम यांच्या कुटुंबीयांना सहपालकमंत्री जयस्वाल यांच्या हस्ते १० लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला&period; त्यांना एकूण २५ लाख रुपयांची मदत जाहीर असून ती टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>तक्रारींचे निवारणासाठी जनता दरबार घेणार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>गावकऱ्यांशी संवाद साधताना नागरिकांनी हत्ती गावात येऊ नयेत अशी उपाययोजना करण्याची मागणी तसेच नुकसानीची मदत तमिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी व विविध तक्रारी मांडल्या&period; यावर सहपालकमंत्री ॲड जयस्वाल यांनी वनविभागाने संवेदनशीलतेने बाधितांना वेळीच मदत द्यावी&comma; तसेच शासन लवकरच ५० हजार रुपये प्रति एकर मदतीचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले&period; त्यांनी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेऊन समस्या सोडविण्याची हमीही दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>या पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी रणजित यादव व अनुष्का शर्मा&comma; अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे&comma; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर&comma; तहसीलदार उषा चौधरी&comma; तसेच राकेश बेलसरे&comma; चंद्रशेखर भडांगे व अनेक मान्यवर उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version