spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वाघ प्रकल्पाच्या सीमेलगत दहा मीटरवर अवैध उत्खलन

यासीन शेख, गोंदिया :- सडक अर्जुनी तालुक्यातील गोणखणीत उतखनन शासकीय अधिकारी अवैध खनिज उत्खलन करणाऱ्या कंत्रदाराला सोबत साठ आठ करून अर्धे तुमचे अर्धे आमचे गेले ते सरकारचे या धर्तीवर शासकीय महसूल अधिकारी चुना लावीत आहेत सडक अर्जुनी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या ग्राम मुरपार लेंडेजरी वाद्य प्रकल्पाच्या राखीव जंगलाच्या मुरपार येथील प्राथमिक शाळेच्या दहा मीटर अंतरावर राखीव जंगलाची सीमेवर शाळेच्या मागे पूर्व दिशेला मागील दोन महिन्यापासून रात्रीच्या वेळेस जेसीबी व ट्रॅक्टरने उत्खलन केले जात आहे वास्तविक वाद्य प्रकल्पाच्या सीमेवरून दहा किलो मीटर वर अंतराच्या आत उत्खलन करता येत नाही महसूल विभागातून किंवा गुण खनिज उत्खलन करण्याची परवाना देता येत नाही तरी वरील ठिकाणी बिना परवानाने हजारो ब्रोस अवैध उत्खलन केले जात असून सुद्धा सडक अर्जुनी तालुक्यातील शासकीय प्रशासना शिवाय पोलीस प्रशासन वन विभाग वन्यजीव वाद्य प्रकल्पाचे अधिकारी या प्रकाराकडे डोळे झाक करीत असल्याचे दिसत आहे यामुळे तस्करांशी शासकीय अधिकाऱ्याचे साठ गाठ असल्याच्या आरोप सर्व स्वरातून होत आहे.

Popular Articles