Home Latest News रामटेक येथे किसान समृद्धी मेळावा आणि कृषी प्रदर्शनी संपन्न

रामटेक येथे किसान समृद्धी मेळावा आणि कृषी प्रदर्शनी संपन्न

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>रामटेक&comma; नागपूर  १३ &colon; <&sol;strong>शेतकऱ्यांनी शाश्वत शेतीचा अवलंब करून कृषी उत्पादने घेणे&comma; जमिनीची सुपीकता टिकवणे&comma; उत्पादन खर्च कमी करणे आणि पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन देणे या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने रामटेक येथील नेहरू मैदानावर किसान समृद्धी मेळावा आणि कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे&comma; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे&comma; आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री  रविशंकर&comma; कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल&comma; कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी&comma; कृषी आयुक्त सुरज मांढरे&comma; जिल्हाधिकारी डॉ&period; विपिन&comma; सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष देशमुख यांच्या हस्ते झाले&period; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमात कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मांडला&period; अपर मुख्य सचिव रस्तोगी यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प&comma; कृषी समृद्धी योजना&comma; कृषी यांत्रिकीकरण अभियान&comma; राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेबाबत माहिती दिली&period; तसेच Mahavistar AI app या डिजिटल मित्राबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले&period;<&sol;p>&NewLine;<p>कृषी मंत्री भरणे यांनी रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीवर होणाऱ्या परिणामाबाबत चिंता व्यक्त केली व एआय तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे सुचवले&period; &OpenCurlyDoubleQuote;मातीतून अन्न&comma; अन्नातून आरोग्य आणि आरोग्यातून उन्नती” हा मूलमंत्र त्यांनी शेतकऱ्यांना दिला&period; पाशा पटेल यांनी बांबू लागवड हा शाश्वत शेतीचा उत्तम पर्याय असल्याचे सांगून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले&period; पालकमंत्री बावनकुळे यांनी महिला गटांना चारा उत्पादनाकरिता महसूल जमिनी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>मेळाव्यात जिल्हाधिकारी कार्यालय आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यात नाला खोलीकरण&comma; सेंद्रिय प्रमाणीकरण व फिरती माती प्रशिक्षण प्रयोगशाळांबाबत सामंजस्य करार झाला&period; टाटा ट्रस्टसोबत कौशल्य विकास व बांबू खरेदीसाठीही करार करण्यात आले&period; या प्रसंगी टाटा ट्रस्टने 3000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाकरिता 115 कोटींचा CSR निधी उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रदर्शनात शेतकरी बचत गटांची सेंद्रिय उत्पादने&comma; कृषी विभागाच्या योजनांतील शेती उत्पादने&comma; कृषी विद्यापीठ&comma; महाबीज&comma; कृषी उद्योग विकास महामंडळ व खाजगी कंपन्यांची दालने उभारण्यात आली होती&period; प्रगतशील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फळे&comma; भाजीपाला&comma; फुले आदींचे नमुने प्रदर्शनात ठेवण्यात आले&period; तांत्रिक सत्रात डॉ&period; विनोद खडसे यांनी सेंद्रिय शेती&comma; निविष्ठा उत्पादने&comma; निर्यात पद्धती व जैविक निविष्ठा केंद्रांबाबत मार्गदर्शन केले&period;<&sol;p>&NewLine;<p>या मेळाव्यास नागपूर जिल्ह्यातील 15 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी भेट दिली&period; यशस्वी आयोजनासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे&comma; प्रकल्प संचालक &lpar;आत्मा&rpar; डॉ&period; अर्चना कडू&comma; विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे व कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी परिश्रम घेतले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version