Home Latest News पायाभूत  परिपूर्ण सुविधांसह नागपूर आता उच्च तंत्रज्ञानातही आघाडीवर असलेले महानगर घडवू –...

पायाभूत  परिपूर्ण सुविधांसह नागपूर आता उच्च तंत्रज्ञानातही आघाडीवर असलेले महानगर घडवू –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

<p><strong>नागपुरमध्ये 9 ठिकाणी साकारणार भव्य व्यापारी संकुलांची श्रृंखला &&num;8211&semi;  à¤•ेंद्रीय मंत्री नितीन गडकरी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपुरातील लहान वस्त्यांमधील  à¤¸à¥à¤µà¤¿à¤§à¤¾à¤‚च्या कामांना पूर्ण करु &&num;8211&semi; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>अमरावती मार्गावरील ज्ञानयोगी डॉ&period;श्रीकांत जिचकार उड्डाणपुलाचे भव्य लोकार्पण<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>स्व&period; डॉ&period;श्रीकांत जिचकार यांचे चिंतन दिशादर्शक<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मातोश्री सुलोचना जिचकार यांचा कृतज्ञतापूर्वक  à¤¸à¤¤à¥à¤•ार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर&comma;दि&period; १३  &colon;<&sol;strong> ज्ञानयोगी डॉ&period; श्रीकांत  à¤œà¤¿à¤šà¤•ार  à¤¹à¥‡ महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्न होते&period; आपले ज्ञान त्यांनी स्वत&colon;पुरते सीमीत न ठेवता प्रत्येक व्यक्तीला त्यांनी वाटले&period; व्यापक दूरदृष्टी असलेले ते भविष्यवेत्ता होते&period; काळाच्या पूढे जाऊन वाचणारे जे योगी असतात त्यांच्यापैकी  à¤¤à¥‡ एक होते&period; त्यांचे आर्थिक&comma; सामाजिक&comma; विज्ञान&comma; तंत्रज्ञान क्षेत्रातील चिंतन हे महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरले या शब्दात  à¤®à¥à¤–्यमंत्री  à¤¦à¥‡à¤µà¥‡à¤‚द्र फडणवीस यांनी ज्ञानयोगी  à¤¸à¥à¤µ&period; डॉ&period; श्रीकांत जिचकार  à¤¯à¤¾à¤‚चे स्मरण केले&period; अमरावती मार्गावरील बहुप्रतिक्षीत असलेल्या उड्डाणपुलाच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर बोले पेट्रोल पंच चौक ते नागपूर विद्यापीठ परिसर चौकापर्यंत असलेल्या चार पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी  à¤¯à¤¾à¤‚च्या हस्ते करण्यात आले&period;  à¤®à¥à¤–्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या  à¤¸à¤®à¤¾à¤°à¤‚भास राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे&comma; वित्त व कृषी राज्यमंत्री ॲड&period; आशिष जयस्वाल&comma; विधान परिषद सदस्य  डॉ&period; परिणय फुके&comma; संदीप जोशी&comma; आमदार  कृष्णा खोपडे&comma; चरणसिंग ठाकूर&comma; माजी महापौर दयाशंकर तिवारी&comma; माजी खासदार विकास महात्मे&comma;  राजश्री श्रीकांत जिचकार व  à¤®à¤¾à¤¨à¥à¤¯à¤µà¤° यावेळी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>कधी काळी विदर्भातील समग्र विकासाबद्दल कटिबध्दता असूनही अनेक उद्योजक पायाभूत सुविधा समाधानकारक नसल्याने येथे आपले उद्योगविश्व साकारण्यास उत्सूक नव्हते&period; याबाबत आम्ही प्राधान्याने विचार करुन सर्व शक्तीनिशी कटिबध्द होऊन यावर भर दिला&period; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या इंफ्रास्ट्रक्चर क्षेत्राला आकार देत नागपूर महानगराचा कायापालट करुन दाखविला&period; आज नागपूर मध्ये देश विदेशातील जे शिष्टमंडळ भेटीला येतात&period; ते येथील पायाभूत सुविधा पाहून आवाक होत विविध करारासाठी&comma; उद्योग विश्वासाठी विश्वासाने पुढे येत असल्याचे गौरोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले&period;<&sol;p>&NewLine;<p>येथील शैक्षणिक सुविधा असोत&comma; औद्योगिक विश्वाची पायाभरणी असोत&comma; नवतंत्रज्ञान असो&comma; येथील शेती&comma; संत्रा प्रक्रिया उद्योग&comma; खनिज उद्योग या सर्व क्षेत्राला घेऊन आम्ही समतोल विकासासाठी प्रयत्नरत आहोत&period; या प्रयत्नांना आता यश येत असून भारतातील सर्वात जास्त सोलर मॉड्युल निर्मिती उत्पादन क्षमता असलेले महानगर म्हणून नागपूर ओळखल्या  à¤œà¤¾à¤ˆà¤²&comma; असे मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले&period; सोलर मॉड्युल निर्मितीचे एक हब स्वरुपात नागपुरमध्ये एक लाख  à¤²à¥‹à¤•ांना  à¤°à¥‹à¤œà¤—ार उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले&period; पायाभूत  à¤ªà¤°à¤¿à¤ªà¥‚र्ण सुविधांसह नागपूर आता उच्च तंत्रज्ञानातही आघाडीवर असलेले महानगर घडवू &comma; असा विश्वास त्यांनी व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपुरमध्ये 9 ठिकाणी साकारणार भव्य व्यापारी संकुलांची श्रृंखला<&sol;p>&NewLine;<p>&&num;8211&semi;  à¤•ेंद्रीय मंत्री नितीन गडकरी<&sol;p>&NewLine;<p>अनेक महामार्ग व उड्डाणपुलांचे उद्घाटने मी केली&period; या ज्ञानयोगी डॉ&period; श्रीकांत जिचकार उड्डाणपुलाचे लोकार्पण करतांना मनात एक पोकळी व अनेक आठवणींची सोबत असल्याचे सांगत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आपले भावनिक बंध आपल्या उद्घाटनपर भाषणात व्यक्त केले&period; राजकारणातील आदर्श म्हणून  à¤œà¥à¤¯à¤¾à¤‚च्याकडे पाहावे अशा निवडक व्यक्तीमत्वांपैकी डॉ&period; श्रीकांत जिचकार यांचे नाव आर्वजून घ्यावे लागेल&period; त्यांच्या कृतज्ञतेपोटी या  à¤‰à¤¡à¥à¤¡à¤¾à¤£à¤ªà¥à¤²à¤¾à¤²à¤¾ त्यांचे  à¤¨à¤¾à¤µ देण्याच्या कल्पनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ होकार देत विद्यापीठाकडे  à¤œà¤¾à¤£à¤¾à¤°à¤¾ हा पूल आता खऱ्या अर्थाने ज्ञानयोगी मार्ग झाल्याचे ते म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपूर पासून विद्यापीठाचे अंतर या उड्डाणपुलामुळे आता कमी झाले आहे&period; या महानगरातील सर्व सेवासुविधांचा विचार करतांना येथील सांस्कृतिक&comma; कला&comma; क्रीडा&comma; लहान मोठे व्यवसाय याला जपणारे महानगर म्हणून ओळख निर्माण व्हावी यावर आम्ही भर दिला आहे&period;  à¤¨à¤¾à¤—पूर महानगरात येत्या काळात 300 ठिकाणी खेळांची  à¤®à¥ˆà¤¦à¤¾à¤¨à¥‡ साकारले जातील&period; यातून सूमारे एक लाख मुले दररोज मैदानावर खेळतील&period; त्यांच्या  à¤•लागुणांना&comma; क्रीडा कौशल्याला  à¤µà¤¾à¤µ मिळावा यासाठी  à¤µà¤¿à¤µà¤¿à¤§ क्रीडा महोत्सव&comma; स्पर्धा&comma; कला महोत्सव  à¤¯à¤¾à¤¤à¥‚न संधी देऊन  à¤°à¤¾à¤·à¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯-अंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू यातून घडतील  à¤…सा विश्वास केंद्रीय मंत्री  गडकरी यांनी व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपुरमधील लहान मोठ्या  à¤µà¥à¤¯à¤¾à¤µà¤¸à¤¾à¤¯à¤¿à¤•ांना व्यवसायाच्या उत्तम अशा वातानुकूलित सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने 9 ठिकाणी भव्य मार्केट संकुल आपण साकारणार आहोत&period; मेडिकल चौक येथे एक भव्य उड्डाणपूल साकारुन दिल्लीच्या पालिका बाजारच्या  à¤§à¤°à¥à¤¤à¥€à¤µà¤° मोठे  à¤®à¤¾à¤°à¥à¤•ेट त्या ठिकाणी उभारण्याचे नियोजन असल्याचे सूतोवाच त्यांनी केले&period; या महानगरात दळणवळणाच्या&comma; सार्वजनिक वाहतुकीच्या सेवासुविधा अधिक भक्कम व्हाव्यात  à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ à¥€ मेट्रो&comma; ईलेक्ट्रीक बस  à¤¸à¥à¤µà¤¿à¤§à¤¾à¤‚समवेत 135 आसनक्षमता असलेले वातानुकूलित फ्लॉशबस लवकरच  à¤¨à¤¾à¤—पुरातून धावेल असे त्यांनी सांगितले&period; ऑरेंज सिटी&comma; झिरो माईल सिटी व इतर वैभवांसमवेत हे महानगर स्पोर्टसिटी म्हणून नावारुपास आणले जाईल&comma; असे त्यांनी  à¤¸à¤¾à¤‚गितले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>नागपुरातील लहान वस्त्यांमधील  à¤¸à¥à¤µà¤¿à¤§à¤¾à¤‚च्या कामांना पूर्ण करु <&sol;strong><strong>&&num;8211&semi;  à¤ªà¤¾à¤²à¤•मंत्री चंद्रशेखर बावनकुळे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>रोज नवनवीन जेथे  à¤†à¤•ाराला येते ते म्हणजे नागपूर अशी नवी ओळख आपली निर्माण झाली आहे&period;  à¤®à¥à¤–्यमंत्री देवेंद्र फडणवीस&comma; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या  à¤…थक प्रयत्नातून हे महानगर या देशातील  à¤¸à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ सुंदर शहर म्हणून लवकरच ओळखल्या जाईल&comma;असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला&period; नागपूर  à¤®à¤¹à¤¾à¤¨à¤—रातील मोठ्या प्रमाणात ज्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत त्याच कटिबध्दतेने येथील लहान-लहान वस्त्यांमध्ये  à¤œà¥€ महत्वाची कामे आहेत ती सर्व प्राधान्याने पूर्ण केल्या जातील&comma; असे ते म्हणाले&period; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी 317 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध  à¤•रुन दिल्याचे त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>नझूल  à¤œà¤®à¤¿à¤¨à¥€à¤µà¤° ज्यांची घरे आहेत ती नियमानुसार कायदेशिर करुन एक लाखापेक्षा अधिक लोकांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे&period; झुडपी जंगल क्षेत्रात जे गोरगरिब अनेक वर्षांपासून राहत होते त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आपण न्याय देत आहोत&period; या महानगरात भूयारी गटार योजनेचा नवा डिपीआर आपण तयार करीत आहोत&period; तो लवकरच मार्गी लागेल असे पालकमंत्री चंद्रशेखर  à¤¬à¤¾à¤µà¤¨à¤•ुळे यांनी सांगितले&period; कोराडी रोड  à¤•डून भोसला  à¤®à¤¿à¤²à¤Ÿà¥à¤°à¥€ टीपाईंटवर उड्डाणपुलाची मागणी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना  à¤•ेली&period; ही मागणी त्यांनी मान्य करुन तशी घोषणा केली&period;<&sol;p>&NewLine;<p>स्व&period;  à¤¡à¥‰&period; श्रीकांत जिचकार यांच्या मातोश्री  सुलोचना जिचकार या प्रकृती अस्वास्थ्यामुळे व्यासपीठावर येऊ शकल्या नाहीत&period; त्या व्यासपीठासमोर व्हीलचेअरवर बसल्या होत्या&period; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस&comma; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मान्यवरांनी स्टेजवरुन खाली उतरत त्यांचा जागेवर सत्कार करुन कृतज्ञता व्यक्त केली&period;<&sol;p>&NewLine;<div class&equals;"yj6qo"><&sol;div>&NewLine;<div class&equals;"adL"><&sol;div>&NewLine;

Exit mobile version