किशोर साहू, मौदा :- ग्राम पंचायत धानोली मध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम सरपंच अमोल नरोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच अमित तिल्लीखेडे सह समस्त सदस्यगण, कर्मचारीवर्ग आणि गावकरी उपस्थित होते.
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper. For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.