Home Latest News कुसळ अंगणवाडीतील जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड; १० आरोपी ताब्यात

कुसळ अंगणवाडीतील जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड; १० आरोपी ताब्यात

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>सुरज बंडीवार&colon; पांढरकवडा-१३ &colon;<&sol;strong> कुसळ येथील अंगणवाडी सार्वजनिक इमारतीत सुरू असलेल्या तीनपत्ती जुगारावर पोलिसांनी कारवाई करत १० जणांना रंगेहाथ पकडले असून&comma; एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे&period; या कारवाईत एकूण ८४&comma;९५०&sol;- किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे&period; दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी पांढरकवडा पोलीस ठाण्यातील अधिकारी ड्युटीवर असताना&comma; त्यांना गोपनीय माहिती मिळाली की मौजा कुसळ येथील अंगणवाडीच्या इमारतीत काही इसम ५२ पत्त्यांवर तीनपत्तीचा जुगार खेळत आहेत&period; पोलिसांनी कारवाई करत घटनास्थळी धाड टाकली&period; धाडीत पोलिसांना १० इसम जुगार खेळताना आढळले&comma; तर एक जण पोलिसांना पाहून पळून गेला&period; या कारवाईदरम्यान मुद्देमाल जप्त करण्यात आले&period; यात ४&comma;९५०&sol;- रोख रक्कम&comma; ११ मोबाईल फोन&comma; २ मोटारसायकल&sol; मोपेड वाहने आणि ५२ पत्त्यांचे गट्ठे&period; जुगारासाठी सार्वजनिक ठिकाण&comma; म्हणजेच अंगणवाडीची इमारत वापरण्यात आल्याने हा प्रकार अधिक गंभीर मानला जात आहे&period; पोलिसांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ अंतर्गत गुन्हा नोंदवला&period; सदरची कारवाई पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल कावरे&comma; सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद घोटेकर&comma; पोलीस कॉन्स्टेबल विजय राठोड यांनी केली<&sol;div>&NewLine;

Exit mobile version