Home Latest News सोवर एक्स्प्लोझिव्ह स्फोटात दुसरा बळी, उपचारादरम्यान निकेश इरपाचीचा मृत्यू

सोवर एक्स्प्लोझिव्ह स्फोटात दुसरा बळी, उपचारादरम्यान निकेश इरपाचीचा मृत्यू

0

<h3><&sol;h3>&NewLine;<p><b>नागपूर ८  &colon;<&sol;b> à¤¬à¤¾à¤œà¤¾à¤°à¤—ाव येथील à¤¸à¥‹à¤²à¤° एक्सप्लोझिव्ह लिमिटेड à¤¯à¤¾ आयुध निर्माणीत झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या आणखी एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे&period; स्फोटात मयूर गणवीर या पहिल्या कामगाराचा मृत्यू झाला होता&comma; तर आता à¤¨à¤¿à¤•ेश इरपाची à¤¯à¤¾à¤‚चाही जीव गेला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>बुधवारी मध्यरात्री १२&period;३४ वाजता झालेल्या स्फोटात २६ कामगार जखमी झाले होते&period; त्यापैकी निकेश इरपाची यांच्यावर नागपूरमधील दंदे हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात &lpar;ICU&rpar; उपचार सुरू होते&comma; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला&period; या स्फोटात अजूनही १८ कामगारांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत&period; जखमींमध्ये हिमांशू पंचभाई&comma; सिद्धार्थ डोंगाने&comma; प्रभात जयश्रा&comma; सचिन सरोदे&comma; रवींद्र मिश्रा&comma; योगेंद्र सिंग&comma; सन्नी कुमार&comma; सुरेश डोसेवार&comma; अरुण कुमार&comma; सूरज बिटणे&comma; बादल माणिकपुरे&comma; प्रतीक तिवारी&comma; नीरजकुमार सातरघाडगे&comma; आशिष तुमडाम&comma; प्रेम सिंग&comma; देवानंद रेवतकर&comma; चंद्रेश भारती&comma; रोहित चांगदेकर यांचा समावेश आहे&period; त्यापैकी सूरज कुमार&comma; प्रभात जयश्रा आणि योगेंद्र सिंग हे अद्यापही आयसीयूत आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>या दुर्घटनेनंतर कंपनीचे कामकाज सध्या बंद ठेवण्यात आले आहे&period; मात्र&comma; कंपनी व्यवस्थापनाने अद्याप मृत कामगारांच्या कुटुंबीयांना कोणतीही मदत जाहीर केलेली नाही&period;<&sol;p>&NewLine;<p>स्फोटाच्या वेळी आग लागल्यामुळे काही कामगारांना प्लांटच्या बाहेर पडण्यास वेळ मिळाला&period; हा स्फोट इतका तीव्र होता की&comma; बाजारगाव&comma; शिवा आणि सावंगासह जवळपासच्या १० गावांनाही त्याचा हादरा बसला&period; स्फोटाच्या आवाजाने घाबरून हजारो लोक घराबाहेर पडले&period; या स्फोटामुळे कंपनीच्या लाखो रुपयांच्या उपकरणांचे आणि साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे&period; स्फोट झाला तेव्हा रात्री ११ नंतरच्या शिफ्टमधील कामगार स्फोट झालेल्या इमारतीपासून २०० मीटर अंतरावर असलेल्या प्रयोगशाळेत काम करत होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version