Tuesday, July 22, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

राष्ट्रीय सैनिक संस्थेच्या स्पोर्ट्स विंग जिल्हाध्यक्षपदी बंटी गुप्ता यांची नियुक्ती

यवतमाळ २१ – राष्ट्रीय सैनिक संस्थेच्या यवतमाळ स्पोर्ट्स विंग जिल्हाध्यक्ष पदावर . बंटी उर्फ गिरीराज गणेश गुप्ता* यांची निवड करण्यात आली असून त्यांना २० जुलै २०२५ रोजी नियुक्तीपत्र देण्यात आले. ही नियुक्ती राज्य अध्यक्ष हरीशचंद्र राठोड यांच्या हस्ते करण्यात आली.
या वेळी  विभागीय अध्यक्ष व सचिव, तसेच यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष अभयकुमार गुप्ता यांची विशेष उपस्थिती होती. संस्थेच्या कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली.
 बंटी उर्फ गिरीराज गणेश गुप्ता यांचे विविध सामाजिक व राष्ट्रभक्तीपर कार्यात योगदान असून, त्यांच्या निवडीमुळे संघटनेच्या कार्याला जिल्हा पातळीवर नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Popular Articles

WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com